लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दोन दिवसाचे बालक चोरीला! मध्यरात्रीच्या सुमारास बुरखाधारी महिलेने पळवले बाळ  - Marathi News | Two-day child stolen! A baby girl was arrested by a burqa woman at around midnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवसाचे बालक चोरीला! मध्यरात्रीच्या सुमारास बुरखाधारी महिलेने पळवले बाळ 

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री तीन वाजताच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने दोन दिवसाचे मुल पळविले. ...

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच ! पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर  - Marathi News | Pakistan Army violated ceasefire in Poonch and Bhimber Gali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरापती सुरूच ! पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. बुधवारी सकाळीदेखील पाकिस्तानकडून भीमबेर गली आणि पूंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले आहे. ...

दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक - Marathi News | Deepika Padukone's Glamor Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक

दीपिका पादुकोण आज बॉलिवूडच्या टॉप 10 अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिचा आगामी चित्रपट पद्मावतीमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. ...

दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक - Marathi News | Deepika Padukone's Glamor Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक

दीपिका पादुकोण आज बॉलिवूडच्या टॉप 10 अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिचा आगामी चित्रपट पद्मावतीमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. ...

...म्हणून काश्मीरमध्ये ब्लॅक कॅट कमांडोंच्या तैनातीला लष्कराचा विरोध - Marathi News | ... so the army opposes the deployment of Black Cat Commandos in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून काश्मीरमध्ये ब्लॅक कॅट कमांडोंच्या तैनातीला लष्कराचा विरोध

काश्मीर खो-यात ब्लॅक कॅट युनिट म्हणजे एनएसजी कमांडोंच्या तैनातील लष्कराने विरोध केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. ...

अहाना कुमरा - Marathi News | Ahana Kumara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहाना कुमरा

लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटामुळे फेमस झालेली अभिनेत्री अहाना कुमरा ...

अहाना कुमरा - Marathi News | Ahana Kumara | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अहाना कुमरा

लिपस्टिक अंडर माय बुरखा या चित्रपटामुळे फेमस झालेली अभिनेत्री अहाना कुमरा ...

अर्जुन रामपालच्या मेहुण्याला या गुन्ह्यामध्ये झाली अटक - Marathi News | Arjun Rampal's brother-in-law arrested in crime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन रामपालच्या मेहुण्याला या गुन्ह्यामध्ये झाली अटक

डॅडी या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अर्जुन रामपाल सध्या चांगलाच खूश आहे. अर्जुनने डॅडी या चित्रपटात साकारलेली अरुण गवळीची ... ...

नालासोपारा स्थानकात पाणी साचलेल्या रुळांवरुन 'बुलेट'च्या स्पीडनं धावलेल्या एक्स्प्रेसला विरार स्टेशन मास्टर जबाबदार - Marathi News | Failure to run Express trains at Nalasopara station: Disciplinary action on Virar station master | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नालासोपारा स्थानकात पाणी साचलेल्या रुळांवरुन 'बुलेट'च्या स्पीडनं धावलेल्या एक्स्प्रेसला विरार स्टेशन मास्टर जबाबदार

पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर साचलेल्या पावसाच्या पाण्यातून बुलेटप्रमाणे भरधाव एक्स्प्रेस चालवल्या प्रकरणी दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ...