दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-27T12:17:42+5:302018-06-27T20:10:31+5:30

दीपिका पादुकोण आज बॉलिवूडच्या टॉप 10 अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिचा आगामी चित्रपट पद्मावतीमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती.

Deepika Padukone's Glamor Look | दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक

दीपिका पादुकोणचा ग्लॅमरस लूक

पिका पादुकोण आज बॉलिवूडच्या टॉप 10 अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या तिचा आगामी चित्रपट पद्मावतीमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. दीपिकाने आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती.
दीपिकाने शाहरुख खानच्या अपोझिट ओम शांति ओम चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Web Title: Deepika Padukone's Glamor Look