लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Election Results Live - गोव्यात सत्ता समीकरणाचा सस्पेन्स, काँग्रेस आघाडीवर - Marathi News | Election Results Live - Congress is in power in the state of power | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Election Results Live - गोव्यात सत्ता समीकरणाचा सस्पेन्स, काँग्रेस आघाडीवर

गरज भासल्यास भाजपाला साथ देण्याची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तयारी दाखवल्याने गोव्यातल्या सत्ता समीकरणाचा सस्पेन्स वाढला आहे ...

Election Result Live - पंजाबमध्ये काँग्रेसची मुसंडी - Marathi News | Election Result Live - In Congress Punjab Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Election Result Live - पंजाबमध्ये काँग्रेसची मुसंडी

पंजाबमध्ये सत्तांतराचा अंदाज अचूक ठरत असून, काँग्रेसने मुसंडी मारली आहे. प्रारंभीचे जे केल आहेत त्यावरुन अकाली दल-भाजपा आघाडीचा दारुण पराभव होईल असे दिसत आहे. ...

धक्कादायक ! प्रत्येक वर्षी 100 हून अधिक जवान करतायेत आत्महत्या - Marathi News | Shocking Every year more than 100 youths commit suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक ! प्रत्येक वर्षी 100 हून अधिक जवान करतायेत आत्महत्या

देशात प्रत्येक वर्षी 100 हून अधिक जवान आत्महत्या करत आहेत, अशी धक्कादायक आणि तितकीच गंभीर माहिती समोर आली आहे. ...

गोलमाल अगेनच्या चित्रीकरणाला अजय देवगण आणि संजय मिश्रा करणार सुरुवात - Marathi News | Ajay Devgn and Sanjay Mishra begin shooting for Golmaal again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोलमाल अगेनच्या चित्रीकरणाला अजय देवगण आणि संजय मिश्रा करणार सुरुवात

अजय देवगण आणि संजय मिश्रा लवकरच गोलमाल अगेनच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. त्यांनी बादशाहो या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच आटपले असून ते दोघे एकत्र गोलमाल अगेनच्या चित्रीकरणासाठी रवाना झाले आहेत. यावेळी संजय मिश्राने अजय देवगणची टर उडवण्याचा एक ...

Body Shaming : ‘फिगर’वरून टर्रर्र उडविणाऱ्यांना दिले हुमा कुरेशीने उत्तर - Marathi News | Body Shaming: Huma Qureshi responded by 'figure' to the flyers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Body Shaming : ‘फिगर’वरून टर्रर्र उडविणाऱ्यांना दिले हुमा कुरेशीने उत्तर

अभिनेत्री हुमा कुरेशी हिने नुकताच डेनिम जीन्स कंपनीसाठी एक व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या हुमाची तिच्या फिगरवरून ... ...

Election Results Live - पाच राज्यांमधील निकालावर काँग्रेसचा बी प्लान - Marathi News | Election Results Live - B-plan of Congress in five states | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Election Results Live - पाच राज्यांमधील निकालावर काँग्रेसचा बी प्लान

काँग्रेस जरी एक्झिट पोलनंतरही आपल्याच विजयाचा दावा करत असली तरी त्यांनी बी प्लान तयार ठेवला असून आपला बचाव सुरु केला आहे ...

​या कारणामुळे अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदा रंगपंचमी खेळली जाणार नाही - Marathi News | This year, Amitabh Bachchan's home will not be played at Rangpanchi this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​या कारणामुळे अमिताभ बच्चन यांच्या घरी यंदा रंगपंचमी खेळली जाणार नाही

अमिताभ बच्चन यांच्या घरातील रंगपंचमी ही खास मानली जाते. गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्या बंगल्यात रंगपंचमी खेळण्यासाठी इंडस्ट्रीतील लोकांना ... ...

काय होता एक्झिट पोलचा अंदाज - Marathi News | What was the exit poll idea? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काय होता एक्झिट पोलचा अंदाज

उत्तर प्रदेशात भाजपाला १५५ ते २१0च्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला होता ...

Election Result Live - उत्तरप्रदेशात भाजपाची ' भगवी होळी', गाठलं त्रिशतक - Marathi News | Election Result Live - BJP's 'Bhagwati Holi' in Uttar Pradesh, reached TriSikh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Election Result Live - उत्तरप्रदेशात भाजपाची ' भगवी होळी', गाठलं त्रिशतक

उत्तरप्रदेशमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपाने सपा, बसपा, काँग्रेसला पिछाडीवर टाकून आघाडी घेतली आहे. ...