दादरच्या रेल्वे पुलावर दोन्ही बाजूने फेरीवाल्यांनी दुकाने थाटलेली. पायी जाणारे जीव मुठीत घेऊन चालायचे. ही बाब तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली ते तेथून रोज ये जा करणाºया पादचा-यांनी. आर.आर. स्वत: एकदा त्या पुलावर गेले. सगळे ...
लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला वर्तकनगर पोलिसांनी रविवारी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. ...
मेन्टनन्स थकविल्याचे कारण दाखवित महात्मा फुलेनगर येथील ‘चव्हाण टॉवर को. आॅप. सोसायटी’ या इमारतीच्या कथित पदाधिका-यांनी चक्क दोन कुटुंबीयांच्या सदनिकांची पाणी जोडणीच तोडल्याचा संतापजनक प्रकार एक आठवडयापूर्वी घडला होता. ...