लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोटच्या मुलीला मारण्याचा देवऋषी महिलेचा सल्ला - Marathi News | The advice of a God-fearing woman to kill a stomach's daughter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोटच्या मुलीला मारण्याचा देवऋषी महिलेचा सल्ला

पोटच्या मुलीला मारण्याचा देवऋषी महिलेचा सल्ला ...

बेळगावात ‘जय महाराष्ट्र’चा एल्गार - Marathi News | Jai Maharashtra's Elgar in Belgaum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेळगावात ‘जय महाराष्ट्र’चा एल्गार

मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद : कर्नाटक सरकारविरोधात घोषणांनी परिसर दणाणला ...

"ट्युबलाईट"चा ट्रेलर रिलीज, ओम पुरींचा अखेरचा आवाज - Marathi News | "Tubelite" trailer release, Om Puri's last voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ट्युबलाईट"चा ट्रेलर रिलीज, ओम पुरींचा अखेरचा आवाज

अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतूरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ...

संगमनेर दरोड्यातील तिघे जेरबंद : गुन्हे शाखेचा सापळा - Marathi News | Three robberies in the Sangamner Dock: The crime branch traps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संगमनेर दरोड्यातील तिघे जेरबंद : गुन्हे शाखेचा सापळा

या तिघांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने नाशिकरोड भागात मुसक्या आवळल्या आहेत. ...

राज्यातील ४०८ उपनिरीक्षकांच्या बदल्या ! - Marathi News | Transfers of 408 sub-inspectors in the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ४०८ उपनिरीक्षकांच्या बदल्या !

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ४०८ उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या ...

सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकर अकार्यक्षम - Marathi News | Guardian Minister of Sindhudurga Kesarkar Dysfunctional | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंधुदुर्गचे पालकमंत्री केसरकर अकार्यक्षम

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या अडीच वर्षात "चांदा ते बांदा "ही योजना राबवून त्यासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत. ...

बिहारमध्ये बसला आग, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | Fire in Bihar, fire of 8 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये बसला आग, 8 जणांचा मृत्यू

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हरनौतमध्ये एका बसला अचानक आग लागल्याने आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर बारा जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. ...

दीड एकरात रोवले पाच विजेचे खांब - Marathi News | Five light pillars spread over a half acre | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दीड एकरात रोवले पाच विजेचे खांब

वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंता, कंत्राटदाराचा प्रताप ...

युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांने थांबविली शेतकऱ्यांची लूट - Marathi News | Plunder of farmers stopped by youth activists | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांने थांबविली शेतकऱ्यांची लूट

तेल्हारा : तेल्हारा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची तालुक्यातील सर्वात मोठी मार्केट असून तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पादित माल या मार्केटमध्ये विक्रीकरिता आणतात. ...