लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

४५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प - Marathi News | 45 thousand tonnes of coal production jam | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प

वेकोलि माजरी प्रशासनाने नागलोन, पाटाळा, पळसगाव, माजरी गावातील लोकांची शेतजमीन संपादित करुन मोबदला दिला नाही. ...

रुग्ण नोंदणीमध्ये जिल्हा माघारला - Marathi News | District repatriation in sick registration | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रुग्ण नोंदणीमध्ये जिल्हा माघारला

राज्य शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानात पथदर्शी प्रकल्प राबविण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. ...

शासकीय क्वार्टरमध्ये भाडेकरू - Marathi News | Tenants in the Government Quarter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय क्वार्टरमध्ये भाडेकरू

इंदिरानगर : परिसरात शासकीय सदनिका आणि बंगल्यातील काही सदनिका भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ...

धोकादायक : - Marathi News | Dangerous: | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धोकादायक :

नवेगावबांधला व्याघ्र प्रकल्प असून पर्यटनस्थळ सुध्दा आहे.परराज्यातील पर्यटक येथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या संख्येने गर्दी करतात. ...

आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करा - Marathi News | Plan for disaster management | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आपत्ती व्यवस्थापनाबाबत नियोजन करा

नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या मृत्यूपेक्षा अयोग्य नियोजनामुळे मरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली आहे. ...

शैक्षणिक साहित्यांनी बहरली बाजारपेठ - Marathi News | Bihalari market with educational material | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शैक्षणिक साहित्यांनी बहरली बाजारपेठ

नाशिक : शहरातील बाजारपेठ सध्या शैक्षणिक साहित्याने बहरली असून, मागणी स्थिर असल्याने वस्तूंचे दरही स्थिर आहेत. ...

आॅटोचालक संजय मृत्यूनंतर ठरला ‘दृष्टिदाता’ - Marathi News | Sanjay Dutt turns 'eyes' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आॅटोचालक संजय मृत्यूनंतर ठरला ‘दृष्टिदाता’

नेत्रदान हे फार मोठे सामाजिक कार्य आहे. एका माणसाने नेत्रदान केले तर दोन आंधळ्या माणसांना दृष्टी मिळू शकते. ...

गाळमुक्त तलावासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा - Marathi News | Villagers should take initiative for drainage free water | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गाळमुक्त तलावासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा

गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून लोकसहभागातून जिल्ह्यातील ४० तलावातील गाळ काढून शेतीत टाकण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. ...

शिवशक्ती चौकात मध्यरात्री पाणीपुरवठा - Marathi News | Water supply at Shivshakti Chowk at midnight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवशक्ती चौकात मध्यरात्री पाणीपुरवठा

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २६ मधील शिवशक्ती चौक परिसरात मध्यरात्री पाणीपुरवठा होत असून, तोही अत्यंत कमी दाबाने होत असल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...