व्हॉट्सअॅपद्वारे येणारे मॅसेजेस ऐकता येण्याची सुविधा सध्या केवळ आयफोन यूजर्ससाठी आहे. मात्र लवकर ही सुविधा अॅण्ड्रॉइडधारकांसाठी सुरु होण्याचे संकेत आहेत.. ...
दिल्ली मनपा निवडणुकीत "आप"चा"झाडू"न दणदणीत पराभव झाल्यानंतर पार्टीतील अंतर्गत तक्रारी चव्हाट्यावर येऊ लागलेला असताना आता पंजाब येथे पक्षात बंडाळीचा धोका वर्तवण्यात येत आहे. ...