लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी - Marathi News | Collector land free holding rate should be 1 percent Aditya Thackeray demands in a letter to Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. ...

SENA देशांत रोहित, शुबमन अन् यशस्वीपेक्षाही या गोलंदाजानं केलीये भारी बॅटिंग; इथं पाहा रेकॉर्ड - Marathi News | Did You Know Bhuvneshwar Kumar Better Test Batting Average Than Rohit Sharma And Shubman Gill In Sena Countries See Records And Stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SENA देशांत रोहित, शुबमन अन् यशस्वीपेक्षाही या गोलंदाजानं केलीये भारी बॅटिंग; इथं पाहा रेकॉर्ड

सेना देशात कशी राहिलीये रोहित, यशस्वी अन् गिलची कामगिरी ...

अजित डोवाल चीन दौऱ्यावर, भारतासाठी महत्त्वपूर्ण बैठक; ५ वर्षांनी पहिल्यांदाच हे घडतंय - Marathi News | India China Face off: National Security Advisor Ajit Doval to take part in the India-China Special Representative' talks in Beijing today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवाल चीन दौऱ्यावर, भारतासाठी महत्त्वपूर्ण बैठक; ५ वर्षांनी पहिल्यांदाच हे घडतंय

रशियात पंतप्रधान मोदींसोबत जिनपिंग यांची भेट झाली. आता अजित डोवाल चीनमध्ये जात आहेत  ...

गटनेत्यासह प्रदेशाध्यक्ष निर्णयही लांबणीवर? चेन्नीथला यांची आमदार, पराभूत उमेदवारांशी चर्चा - Marathi News | decision on group leader and state president also likely delayed ramesh chennithala discusses with congress mla and defeated candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गटनेत्यासह प्रदेशाध्यक्ष निर्णयही लांबणीवर? चेन्नीथला यांची आमदार, पराभूत उमेदवारांशी चर्चा

रमेश चेन्नीथला यांनी आमदार व पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष बदलवायचा की नाही, नवा चेहरा कोण असू शकतो, अशीही विचारणा करण्यात आली. ...

'तुम्ही आमच्यावर जेवढे शुल्क लावाल, तेवढे आम्ही लादणार आहोत', डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला इशारा - Marathi News | We will impose whatever tariffs you impose on us Donald Trump warns India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तुम्ही आमच्यावर जेवढे शुल्क लावाल, तेवढे आम्ही लादणार आहोत', डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला इशारा

अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्याचा इशारा दिला आहे. ...

“भाजप लहान पक्षांचा वापर करून सोडून देतो, आगामी सर्व निवडणुका स्वबळावर”: महादेव जानकर - Marathi News | bjp uses small parties and leaves them and will contest all upcoming elections on its own said mahadev jankar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :“भाजप लहान पक्षांचा वापर करून सोडून देतो, आगामी सर्व निवडणुका स्वबळावर”: महादेव जानकर

महादेव जानकर यांनी 'लोकमत'शी बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ...

मुद्रांक शुल्कात मोठी वाढ; विधानसभेत सरकारने ठेवला प्रस्ताव, नागरिकांच्या खिशावर बोजा - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 huge increase in stamp duty government proposes bill in the assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुद्रांक शुल्कात मोठी वाढ; विधानसभेत सरकारने ठेवला प्रस्ताव, नागरिकांच्या खिशावर बोजा

बहुतेक कागदपत्रांसाठी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा वापर आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे. आता काही प्रकरणांमध्ये ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागेल. ...

आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन, एवढे देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता; अमित शाह यांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक - Marathi News | it is now fashion to say Ambedkar, Ambedkar, if we had taken the name of God like this, we would have reached heaven; Opposition is aggressive over Amit Shah's statement in Rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सारखे आंबेडकर, आंबेडकर म्हणायची फॅशन, एवढे देवाचे नाव घेतले असते...; अमित शाह यांचे वक्तव्य

Amit Shah Ambedkar Remark row: यावरून आता संसदेत राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. जयराम रमेश यांनी अमित शाह यांचा संसदेतील या भाषणावेळचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

आजचे राशीभविष्य १८ डिसेंबर २०२४ : आज कामात सफलता, फक्त थोडा वेळ लागेल... - Marathi News | Today's Horoscope December 18, 2024: Success at work today, it will just take some time... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १८ डिसेंबर २०२४ : आज कामात सफलता, फक्त थोडा वेळ लागेल...

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...