बुलडाणा : जिल्ह्यात शिक्षण विभागाने कोणत्याही सुविधा नसलेल्या गावांना अवघड क्षेत्रात टाकले आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना जिल्ह्यात इच्छूक ठिकाणी बदलीचे अधिकार मिळाले आहेत. ...
राज्यभरात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यामुळे राज्य सरकारने मराठा, कुणबी, शेतीव्यावसायातील नागरिकांच्या मुलांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनांची घोषणा केली होती. ...
वाशिम: नाफेडच्या खरेदी कें द्रावर तूर कल्लोळ सुरू असतानाच, शासनाच्या इशाऱ्यानंतरही व्यापारी हमीभावाने तूर खरेदी करीत नसल्याचे चित्र जिल्हाभरात पाहायला मिळत आहे. ...