तेलुगू सुपरस्टार, अभिनेता अल्लू अर्जुनची (Allu Arjun) सध्या 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटामुळे सर्वत्र चर्चा होत आहे. ...
भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. ...
जुलैमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ते मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ...
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात २२ डिसेंबरपर्यंत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार ...
यासंदर्भात राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. ...
अश्विनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे नव्हते. यापूर्वीही अश्विनवर प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेतल्याची वेळ आली होती. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड झाली तेव्हाच त्याने संघ व्यवस्थापनाला याबाबत स्पष्ट केले होते. ...
सैनिकांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या तितक्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद फायरिंग केली त्याला सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ...
विधानसभेत या घटनेवर नियम १०१ अन्वये अल्पकालिन चर्चा उपस्थित करण्यात आली. ...
मुंबई बोट दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाने बोटीवर नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. ...
या प्रवासी बोटीवर लहान मुलांसह १०० हून अधिक प्रवासी होते. जवळपास २०-२५ मिनिटानंतर नौदलाच्या पथकाने रेस्क्यू केले. ...