भारतात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे निर्धोेक आहेत व त्यांत कोणतीही हेराफेरी केली जाऊ शकत नाही, अशी ग्वाही निवडणूक आयोगाने शनिवारी ...
बकऱ्या चारायला न नेल्याने वडील रागावतील या भीतीतून राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारविजेता नीलेश भिल्ल (वय १२) याने सोमवारी रात्री घर सोडले. ...
अल्पावधीत सूचना मिळताच सज्ज राहा, असे स्पष्ट निर्देश भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वायुदलाच्या सर्व अधिकारी आणि जवानांना दिले आहेत. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससेवेला मार्गावर आणण्याचे आव्हान स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येताना ...
महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेने शनिवारी मंजुरी दिली. तीन दिवसांच्या चर्चेनंतर हे अंदाजपत्रक मंजूर झाले. स्थायी समितीचे ...
पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात चारही धरणांत आतापर्यंत २०.०५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी याच कालावधीत १८.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकरमधून आॅईल सांडल्याने पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. सव्वानऊच्या सुमारास खंडाळा घाटातील ...
ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून नगरपालिका, महापालिका असा विस्तार झालेल्या महापालिकेत दुसऱ्यांदा मोठी हद्दवाढ प्रस्तावित आहे. त्यामध्ये आयटी ...
जगद्गुरू संत तुकाराममहाराज संतपीठ स्थापन करण्यात येणार आहे. संतपीठाचा अभ्यासक्रम आराखडा, स्वरूप, इमारत रचना व आध्यात्मिक शिक्षण या विषयीची माहिती ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागांतील १० ठिकाणी ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन पिंपरी - चिंचवड महापालिकेने केले असून ...