लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य: आजचा दिवस सौख्यदायी; प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल - Marathi News | Today daily horoscope 1st January Find out what your first day of the year will be like | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आजचा दिवस सौख्यदायी; प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

म्हाडाची घरे परवडणाऱ्या किमतीत; नव्या वर्षात अडीच ते तीन हजार घरांची लॉटरी काढणार! - Marathi News | MHADA houses at affordable prices; Lottery of 2 thousands 5 hundred to 3 thousand houses to be held in the new year! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची घरे परवडणाऱ्या किमतीत; नव्या वर्षात अडीच ते तीन हजार घरांची लॉटरी काढणार!

म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाकडून वर्षातून किमान दोन लॉटरी काढल्या जातात. कोकण मंडळासोबतच मुंबई मंडळाच्या लॉटरीला नागरिकांकडून सर्वाधिक प्रतिसाद दिला जातो.  ...

वांशिक संघर्ष : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; भूतकाळातील चुका विसरण्याचे केले आवाहन - Marathi News | Ethnic conflict: Manipur Chief Minister n biren singh apologizes; appeals to forget past mistakes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वांशिक संघर्ष : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; भूतकाळातील चुका विसरण्याचे केले आवाहन

सर्वांनी भूतकाळातल्या चुका विसराव्यात, चुकीचे वागलेल्यांना माफ करावे व शांतता प्रस्थापित करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही बीरेन सिंह यांनी केले आहे.      ...

प्रक्षेपकाचे होणार १००वे उड्डाण; श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रात तयारी, दोन उपग्रह अंतराळात एकमेकांना जोडणार - Marathi News | The launcher will have its 100th flight; Preparations are underway at the Sriharikota Space Center, two satellites will be connected in space | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रक्षेपकाचे होणार १००वे उड्डाण; श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रात तयारी, दोन उपग्रह अंतराळात एकमेकांना जोडणार

भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्वाचे असलेल्या स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी इस्रोने उपयोगात आणलेले दोन उपग्रह एकमेकांपासून विलग होऊन सोमवारी आपापल्या कक्षेत स्थिरावले असून, प्रारंभीचे टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले.  ...

आधी चर्चा अन् नंतरच डल्लेवाल उपचार घेणार, पंजाब सरकारचे कोर्टात निवेदन - Marathi News | Discussion first and only then Dallewal will take treatment, Punjab government's statement in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी चर्चा अन् नंतरच डल्लेवाल उपचार घेणार, पंजाब सरकारचे कोर्टात निवेदन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ३५ दिवसांपासून उपाेषण करणारे शेतकरी नेते डल्लेवाल यांना रुग्णालयात हलवण्यासंबंधी दिलेल्या आदेशाची पंजाब सरकारने अंमलबजावणी करण्याबाबत सुनावणी सर्वाेच्च न्यायालयाने आता २ जानेवारीला ठेवली आहे. ...

"मी दोषी आढळलो तर..."; वाल्मीक कराडने शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | If I am found guilty, I am ready to face punishment; Valmik Karad shares video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी दोषी आढळलो तर..."; वाल्मीक कराडने शेअर केला व्हिडीओ 

कराड याने सीआयडीला शरण जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ‘मी वाल्मीक कराड. केज पोलिस स्टेशनला माझ्याविरुद्ध खोटी खंडणीची केस दाखल झाली आहे... ...

...तर वाल्मीक कराड ३०२ मध्ये येऊ शकतो; सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट - Marathi News | ...then Valmik can come in Karad 302; Suresh Dhas, Sandeep Kshirsagar met Chief Minister Fadnavis | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर वाल्मीक कराड ३०२ मध्ये येऊ शकतो; सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

धनंजय मुंडेंना बिनखात्याचे मंत्री ठेवण्याची केली मागणी... ...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई : मुख्यमंत्री  - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh murder case Strict action without any pressure saya Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; कोणताही दबाव न मानता कठोर कारवाई : मुख्यमंत्री 

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ज्यांच्याविरुद्ध पुरावे सापडतील त्या सर्वांवर अतिशय कडक कारवाई करू. वाटेल ते झाले तरी सगळे दोषी पकडून फासावर लटकत नाहीत तोवरची सगळी कारवाई होईल. ...

वाल्मीक कराड अखेर शरण...! पुण्यातील सीआयडी मुख्यालयात स्वत:च्या गाडीने हजर, तीन तास कसून चौकशी - Marathi News | Valmik Karad finally surrenders He appeared at the CID headquarters in Pune by his own car, was questioned for three hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराड अखेर शरण...! पुण्यातील सीआयडी मुख्यालयात स्वत:च्या गाडीने हजर, तीन तास कसून चौकशी

सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी त्याची तीन तास चौकशी केली. त्यानंतर सीआयडीचे पथक कराडला घेऊन केजकडे रवाना झाले. रात्री उशिरा पथक केजला दाखल झाले. ...