मेडशी : गण गण गणात बोतेच्या गजरात मेडशी येथे शेगाविचा राणा संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा दाखल झाल्याबरोबर संपूर्ण नगरी ६ जून रोजी दुमदुमून गेली होती. ...
मालेगांव : विदभार्चे आराध्य दैवत असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज पालखीचे ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता डव्हा येथे आगमन झाले असता जोरदार स्वागत करण्यात आले. ...
कारंजा लाड: कारची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. ही घटना कारंजा-अमरावती मार्गावरील खेर्डा-विळेगाव फाट्यानजिक ६ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. ...
दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी यांना ठाणे न्यायालयाने मंगळवारी फरार घोषित केले. ...
मेहकर : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी मनसेच्यावतीने म्हशींना दुग्धाभिषेक तर जनावरांना भाजीपाला खाऊ घालून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. ...
वाशिम - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वाशिम मंडळांतर्गत असलेल्या सहाही तालुक्यामध्ये वीज ग्राहकांसाठी उपविभागनिहाय वीज बिल दुरुस्ती शिबिर गुरुवार, ८ जून २०१७ रोजी आयोजित केले आहे. ...