लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नाशकात फटाके फोडून विजयोत्सव - Marathi News | Victory of breaking fire crackers in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात फटाके फोडून विजयोत्सव

नाशकात फटाके फोडून विजयोत्सव ...

नंदनवन गारठले - Marathi News | Paradise is lost | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नंदनवन गारठले

विदर्भाचे एकमेव पर्यटन स्थळ चिखलदऱ्यात मान्सूनच्या आगमनाने सर्वत्र वातावरण आल्हाददायी झाले आहे. ...

६६ वस्तू व सेवांच्या करात घट - Marathi News | 66 Decrease in tax on goods and services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६६ वस्तू व सेवांच्या करात घट

जीएसटी कौन्सिलच्या रविवारी झालेल्या बैठकीत ६६ उत्पादनांवरील वस्तू व सेवांवरील कराचा दर कमी करण्याचा, वर्षाकाठी ७५ लाखांपर्यंतची उलाढाल करणारे छोटे व्यापारी ...

गाय मातेसमान - Marathi News | Cow mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाय मातेसमान

कोणी स्वप्नातही गाईला इजा करू नये. गोहत्येइतके घोर अन्य कोणतेही पाप नसल्याने कोणी गामांस भक्षणाचा कधी विचारही मनात आणू नये ...

गडकरींचे वाहन अडविण्याचा प्रयत्न फसला - Marathi News | Attempts to stop Gadkari's vehicle are unsuccessful | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गडकरींचे वाहन अडविण्याचा प्रयत्न फसला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वाहन अडविण्याच्या बेतात असलेल्या काँॅग्रेस कार्यकत्यासह काही शेतकऱ्यांना पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतले. ...

प्राणिसंग्रहालयात दरवर्षी दगावतात २० वाघ - Marathi News | 20 tigers have died every year in zoos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणिसंग्रहालयात दरवर्षी दगावतात २० वाघ

भारतातील प्राणिसंग्रहालयात २० वाघ दरवर्षी दगावतात, असा धक्कादायक दावा भारतीय प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव पशुचिकित्सक संघटनेने (एआयझेडडब्ल्यूव्ही) केला आहे. ...

पाटोद्यात शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide in Patna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटोद्यात शेतकऱ्याची आत्महत्या

पाटोद्यात शेतकऱ्याची आत्महत्या ...

लेखा विभागातील अनियमितता उघड - Marathi News | Disclosure of irregularity in accounting section | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लेखा विभागातील अनियमितता उघड

सलग तीन अर्थसंकल्पामध्ये महिला व बाल कल्याण विकासासाठी ५ टक्के निधी राखीव न ठेवल्याबाबत महिलांचे हक्क व कल्याण समितीने गंभीर ताशेरे ओढले. ...

शशिकलांनी रचला जयललितांच्या मृत्यूचा कट - Marathi News | Jayalalithaa's death cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शशिकलांनी रचला जयललितांच्या मृत्यूचा कट

दीपक व शशिकला यांनी जयललिता यांच्या ‘मृत्यूचा कट’ रचल्याचा आरोप तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी केला. ...