लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१८ माजी राज्यमंत्री, १२ माजी खासदारांची सुरक्षा काढणार? महाराष्ट्रातील 'या' नेत्याचाही समावेश - Marathi News | Security of 30 former ministers and MPs to be withdrawn report sent to Home Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८ माजी राज्यमंत्री, १२ माजी खासदारांची सुरक्षा काढणार? महाराष्ट्रातील 'या' नेत्याचाही समावेश

दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसंदर्भातील अहवाल तयार करुन केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे. ...

"मला घर विकावं लागलं आणि भाड्याच्या घरात...", MeTooच्या आरोपांनंतर साजिद खानला काम मिळेना, म्हणाला... - Marathi News | sajid khan revealed that he has suicidal thoughts after me too allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला घर विकावं लागलं आणि भाड्याच्या घरात...", MeTooच्या आरोपांनंतर साजिद खानला काम मिळेना, म्हणाला...

२०१८ साली साजिद खानवर मी टू अंतर्गत महिलांनी शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ...

AUS vs IND : जाणून घ्या सिडनी कसोटी सामन्याआधी टॉप ट्रेंडमध्ये असणाऱ्या गोष्टी - Marathi News | AUS vs IND BGT 2024-25 Trending Topic Australia Dropping Mitchell Marsh From Playing 11 Team Indian Fans Enjoying Gossips Of The Indian Dressing Room | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : जाणून घ्या सिडनी कसोटी सामन्याआधी टॉप ट्रेंडमध्ये असणाऱ्या गोष्टी

एका बाजूला ऑस्ट्रेलियाचा धाडसी निर्णय तर दुसऱ्या बाजुला टीम इंडियाच्या ताफ्यासंदर्भात उलट सुलट चर्चा ...

प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर ऋषिकेश खालकर बनला सीए  - Marathi News | Rishikesh Khalkar became a CA through sheer willpower and stubbornness. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर ऋषिकेश खालकर बनला सीए 

आपल्या जिद्दीला अभ्यासाची जोड देत संपूर्ण देशात अवघड समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली ...

एकावर ५ बोनस शेअर्स देण्याची कंपनीची तयारी; सलग दुसऱ्या दिवशी स्टॉकमध्ये ५% तेजी, शेअर सुस्साट... - Marathi News | Gujrat Toolroom share price hike Company prepares to give 5 bonus shares for one Stock rises 5 percent for second consecutive day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकावर ५ बोनस शेअर्स देण्याची कंपनीची तयारी; सलग दुसऱ्या दिवशी स्टॉकमध्ये ५% तेजी, शेअर सुस्साट...

Gujarat Toolroom share Price : बुधवारी कंपनीच्या शेअरमध्येही ५ टक्क्यांची वाढ झाली. कंपनी आपल्या शेअर होल्डर्सना बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे. ...

भरचौकात थरार! दुचाकी हळू चालवा, सल्ला देणाऱ्यांवर चाकूने वार - Marathi News | Thrill at the crossroads! Ride your bike slowly, stab those who give advice with knives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरचौकात थरार! दुचाकी हळू चालवा, सल्ला देणाऱ्यांवर चाकूने वार

चाैघांविरूद्ध मुरूम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

५ वर्षात तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा होतील? मोबाईलवरुन एक SMS पाठवून करू शकता चेक - Marathi News | how check pf balance by sms mobile application adn EPFO website | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ वर्षात तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा होतील? मोबाईलवरुन एक SMS पाठवून करू शकता चेक

EPFO Balance : पगारानुसार पीएफची रक्कम वेगळ्या पद्धतीने कापली जाते. अनेक ठिकाणी पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या बाजूनेच कापले जातात, तर काही कंपन्यांमध्ये पीएफचे पैसे कर्मचारी आणि कंपनीच्या बाजूने कापले जातात. ...

हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा पुन्हा प्रेमाच्या शोधात, स्वतः शेअर केली पोस्ट! - Marathi News | Natasa Stankovic Prays For Finding Love In 2025 Shares Unseen Pics With Her Son Agastya | Hardik Pandya Ex Wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा पुन्हा प्रेमाच्या शोधात, स्वतः शेअर केली पोस्ट!

नताशा स्टँकोव्हिच हिची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.  ...

जीन्समध्ये छोटं पॉकेट कशासाठी दिलेलं असतं? वापरत तर असाल पण माहीत बरोबर नसेल उत्तर! - Marathi News | Why Do Jeans Have That Tiny Pocket? know the history and its work | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीन्समध्ये छोटं पॉकेट कशासाठी दिलेलं असतं? वापरत तर असाल पण माहीत बरोबर नसेल उत्तर!

History of Denim Pockets: हे छोटं पॉकेट जीन्समध्ये कशासाठी दिलेलं असतं? हे अनेकांना माहीत नसतं. अनेकांना हे माहीत नाही की, या छोट्या पॉकेटचा इतिहास खूप जुना आणि इंटरेस्टींग आहे. ...