शासनाच्या आदेशानुसार १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या. यंदा सातवी व नववीचा अभ्यासक्र म बदलला आहे. शाळा सुरू होऊन १५ दिवस झाले ...
नशाबाजीतून दशा झालेल्या तरु णाईला दिशा देण्यासाठी, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार रोहा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस ...
रोह्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्ते सध्या पाण्याखाली गेले आहेत. ...
महापारेषण कंपनीमधील तंत्रज्ञ वर्गातील कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांपासून रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न सोडविण्यासहित मागासवर्गीय ...
कोल्हापूर येथे राहणाऱ्या तरुणीस फेसबुकच्या साह्याने संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्यात आला. ...
माथेरान येथे राष्ट्रीय पक्षी मोर कित्तेक वर्षे वास्तव्याला आहेत. या मोरांच्या कळपातील एका मोराला उडता येत नव्हते. त्याचप्रमाणे त्याच्या उजव्या पायाला सूज आली होती. ...
शहरात तीन-चार दिवसांपासून एक माकड फिरताना दिसत होते. या माकडाने डेक्कन जिमखाना येथील एका घराच्या गच्चीवर दोन दिवस मुक्काम ठोकला. ...
मागीलवर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते. ...
तालुक्यातील फणसकोंड येथे जाकमाता येथील तलावाची संततधार पावसामुळे भिंत कोसळल्याने नळपाणी पुरवठा योजना बंद पडली आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडजवळील खांब येथे मध्यरात्री धावत्या कारने अचानक पेट घेतला. या अपघातात महाड येथील अॅक्सिस ...