लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाल्मीक कराड, सुदर्शन घुले दोघे सराईत गुन्हेगार; खंडणी, हाफ मर्डरचे भरपूर गुन्हे - Marathi News | Valmik Karad, Sudarshan Ghule, two inmate criminals; Many crimes of extortion, half murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाल्मीक कराड, सुदर्शन घुले दोघे सराईत गुन्हेगार; खंडणी, हाफ मर्डरचे भरपूर गुन्हे

आता मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू ...

सलामी जोडीची कमाल! फॉलोऑनची नामुष्की ओढावलेल्या पाकनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | South Africa vs Pakistan 2nd Test Shan Masood And Babar Azam Set New World Record Of Highest opening stands while following on in Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलामी जोडीची कमाल! फॉलोऑनची नामुष्की ओढावलेल्या पाकनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

संघ पराभवाच्या छायेत असताना शान मसूद आणि बाबर आझम या जोडीनं  दुसऱ्या डावात द्विशतकी भागीदारीसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला.  ...

KGF स्टार यशच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; या दिवशी येणार 'टॉक्सिक'ची पहिली झलक - Marathi News | KGF star Yash's upcoming toxic movie poster unveiled toxic teaser will released soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF स्टार यशच्या आगामी सिनेमाचं पोस्टर भेटीला; या दिवशी येणार 'टॉक्सिक'ची पहिली झलक

साउथ सुपरस्टार यशच्या आगामी 'टॉक्सिक' सिनेमाची पहिलं पोस्टर भेटीला आलं असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे (toxic, yash) ...

₹१२ च्या Penny Stock मध्ये २०%चं अपर सर्किट; गुंतवणूकदारांना मिळालाय ६५०% नफा, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | 20 percent upper circuit in rs12 Bodhi Tree Penny Stock Investors have got 650 percent profit do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१२ च्या Penny Stock मध्ये २०%चं अपर सर्किट; गुंतवणूकदारांना मिळालाय ६५०% नफा, तुमच्याकडे आहे का?

Bodhi Tree Share Price : शेअर बाजारात कामकाजादरम्यान मोठी घसरण दिसून आली. कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १२०० अंकांपर्यंत घसरण झाली. मात्र, बाजारात स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन सुरूच आहे. ...

हिवाळी अधिवेशनात एसटीसाठी मदत नाही, श्रीरंग बरगे यांचा आरोप - Marathi News | No help for ST in winter session, alleges Maharashtra ST Employees Congress General Secretary Shrirang Barge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिवाळी अधिवेशनात एसटीसाठी मदत नाही, श्रीरंग बरगे यांचा आरोप

कोल्हापुरात महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेची वार्षिक सभा ...

"धनंजय मुंडेंचा यामध्ये हात आहे हे कन्फर्म होत नाही तोपर्यंत..."; छगन भुजबळांकडून पाठराखण - Marathi News | Demand for Dhananjay Munde resignation is not right says Chhagan Bhujbal | Latest beed News at Lokmat.com

बीड :"धनंजय मुंडेंचा यामध्ये हात आहे हे कन्फर्म होत नाही तोपर्यंत..."; छगन भुजबळांकडून पाठराखण

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलं ...

HMPVमुळे भारतात पुन्हा महामारी? लहान मुलांना किती धोका? डॉ. रवी गोडसे म्हणाले, २०२७पर्यंत... - Marathi News | dr ravi godse first reaction over hmpv virus is the causes another epidemic in india and how much risk to young children | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HMPVमुळे भारतात पुन्हा महामारी? लहान मुलांना किती धोका? डॉ. रवी गोडसे म्हणाले, २०२७पर्यंत...

HMPV Virus News: चीनमधील HMPV व्हायरस मलेशिया, हाँगकाँग देशात परसत असून, भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. ...

तिमाहीचे निकाल ठरवणार बाजाराची दिशा; कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून - Marathi News | Quarterly results will determine the direction of the market The future of the market depends on the results of the companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिमाहीचे निकाल ठरवणार बाजाराची दिशा; कंपन्यांच्या निकालांवर बाजाराचे भवितव्य अवलंबून

विदेशी गुंतवणूकदार संस्था बाजारात खरेदीसाठी कधी सक्रिय होणार याकडे लक्ष ...

Kolhapur: शेतकरी संघ झाला गरीब, नेते झाले श्रीमंत; एकेकाळी आशिया खंडात होता नावलौकिक - Marathi News | Shetkari Sahakari Sangh Kolhapur is in bad condition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शेतकरी संघ झाला गरीब, नेते झाले श्रीमंत; एकेकाळी आशिया खंडात होता नावलौकिक

संघ राजकीय मंडळींच्या ताब्यात गेला आणि ‘बैल’ घाईला आला ...