लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बदलापूरच्या गृह संकुलातील मराठी- परप्रांतीय वाद; गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी - Marathi News | Marathi-immigrant dispute in Badlapur housing complex; demand to register a case in police thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरच्या गृह संकुलातील मराठी- परप्रांतीय वाद; गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी

दोन वेळा याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. ...

Water Sortage : जानेवारीतच पाणीटंचाईच्या झळा! पुरंदर तालुक्यात पेरूच्या बागा सुकल्या; उन्हाळा कसा जाणार? - Marathi News | Water shortage hits in January itself! Peru gardens dry up in Purandar taluka How will the summer go? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जानेवारीतच पाणीटंचाईच्या झळा! पुरंदर तालुक्यात पेरूच्या बागा सुकल्या; उन्हाळा कसा जाणार?

पुरंदर हा मुळातच दुष्काळी तालुका असल्यामुळे येथे लवकरच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पण यंदा जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ...

Cucumber Success Story : अर्धा एकर शेडनेटमध्ये केली काकडीची लागवड; ३ महिन्यात २ लाखांचा निव्वळ नफा - Marathi News | Cucumbers were cultivated in half an acre of shade net; Net profit of Rs. 2 lakhs in 3 months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्धा एकर शेडनेटमध्ये केली काकडीची लागवड; ३ महिन्यात २ लाखांचा निव्वळ नफा

Cucumber पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील संजय कोरडे यांनी आपल्या शेतात काकडीचे पीक घेतले आहे. ...

बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदानित शाळेत लाटली नोकरी; १० वर्ष शासनाची फसवणूक - Marathi News | Job in a subsidized school was given on the basis of fake documents; 10 years of cheating the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदानित शाळेत लाटली नोकरी; १० वर्ष शासनाची फसवणूक

शिक्षिकेसह मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल, आयएफटीएम विद्यापीठात गांजरे यांनी चौकशी केली असता गोस्वामीने दिलेली गुणपत्रिका बनावट असल्याची बाब समोर आली. ...

सहकारमंत्री जिल्हा बँकांच्या भरतीची माहिती घेणार; सहकार आयुक्तालयातच घोटाळ्याचे मूळ - Marathi News | Cooperative Minister will inquire about the recruitment of district banks; The root of the scam is in the Cooperative Commissionerate itself | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सहकारमंत्री जिल्हा बँकांच्या भरतीची माहिती घेणार; सहकार आयुक्तालयातच घोटाळ्याचे मूळ

ऑनलाइन भरतीतही घोटाळा, या कंपनीबाबत खासदार निलेश लंके, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, टिळक भोस यांनी सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. मंत्रालयाने सहकार आयुक्तालयाला चौकशी करण्यास सांगितले. : ...

तिबेटमध्ये हाहाकार; भूकंपामुळे 3 तासांत 50 वेळा हादरली पृथ्वी, 1000 घरे जमीनदोस्त... - Marathi News | Tibet Earthquake: Earth shook 50 times in 3 hours, 1000 houses destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिबेटमध्ये हाहाकार; भूकंपामुळे 3 तासांत 50 वेळा हादरली पृथ्वी, 1000 घरे जमीनदोस्त...

Earthquake in Tibet : तिबेटमध्ये आज सकाळी 7.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. ...

गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही; देशमुख कुटुंबीयांना CM फडणवीसांचा शब्द - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case - Dhananjay Deshmukh and family members meet CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही; देशमुख कुटुंबीयांना CM फडणवीसांचा शब्द

आम्हाला आतापर्यंत झालेल्या तपासाचा चौकशी अहवाल २ दिवसात दिला जाईल असं सांगितले आहे असंही धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितले आहे.  ...

Facebook आणि Instagram मध्ये मोठा बदल, मार्क झुकरबर्ग यांची घोषणा; जाणून घ्या... - Marathi News | Mark Zuckerberg Meta replaces fact-checking programme with community notes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook आणि Instagram मध्ये मोठा बदल, मार्क झुकरबर्ग यांची घोषणा; जाणून घ्या...

Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी व्हिडिओ जारी करुन याबाबत माहिती दिली. ...

दहशतमुक्त बीडसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत - Marathi News | The state government should take immediate steps to make Beed terror-free. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतमुक्त बीडसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी पत्रकार परिषदेदरम्यान मराठा क्रांती मोर्चेची मागणी ...