लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नॅशनल ड्युटी संपली; या मंडळींनी गंभीरचं वक्तव्य घेतलं मनावर; पण KL राहुलनं मागितला ब्रेक - Marathi News | Devdutt Padikkal and Prasidh Krishna And More India Test Stars Set To Play Vijay Hazare Trophy KL Rahul Had Requests Break | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नॅशनल ड्युटी संपली; या मंडळींनी गंभीरचं वक्तव्य घेतलं मनावर; पण KL राहुलनं मागितला ब्रेक

विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या वनडे स्पर्धेतून लोकेश राहुलनं मागितला ब्रेक; कारण गुलदस्त्यातच ...

बांगलादेशीला जन्मदाखला; शिरगावचा ग्रामविकास अधिकारी निलंबित - Marathi News | The then village development officer of Shirgaon in Ratnagiri taluk was suspended for issuing a local birth certificate to a Bangladeshi citizen | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बांगलादेशीला जन्मदाखला; शिरगावचा ग्रामविकास अधिकारी निलंबित

‘त्या’ अधिकाऱ्याचे सर्वच दाखले तपासणार ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घमासान; जयंत पाटील झाले आक्रमक, कारण... - Marathi News | Clashes erupt at Sharad Pawars NCP meeting Jayant Patil becomes aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घमासान; जयंत पाटील झाले आक्रमक, कारण...

आढावा बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ...

बेळगावात २१ जानेवारीला काँग्रेसचे अधिवेशन - Marathi News | Congress session to be held in Belgaum on January 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावात २१ जानेवारीला काँग्रेसचे अधिवेशन

नियोजित असलेला हा कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे पुढे ढकलला होता ...

"रिपोर्ट पॉझिटिव्ह अन् सर्वांनी गोड खाल्लं कारण.."; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानने सांगितला खास किस्सा - Marathi News | actress Hina Khan talk about cancer battle and her family reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रिपोर्ट पॉझिटिव्ह अन् सर्वांनी गोड खाल्लं कारण.."; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानने सांगितला खास किस्सा

कॅन्सरसारखा गंभीर आजाराचं निदान होऊनही हिनाने घरच्यांसाठी गोड का मागवलं याचा खुलासा तिने केलाय ...

३८% प्रीमिअमवर या शेअरचं लिस्टिंग, नंतर रॉकेट बनले शेअर्स; लागलं अपर सर्किट - Marathi News | Parmeshwar Metal Share listed at a 38 percent premium then the shares huge rally; the upper circuit on first day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३८% प्रीमिअमवर या शेअरचं लिस्टिंग, नंतर रॉकेट बनले शेअर्स; लागलं अपर सर्किट

Parmeshwar Metal Share Listing: कंपनीचा आयपीओ २ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आणि ६ जानेवारीपर्यंत खुला राहिला. ...

बांगलादेश-भारताचे सैनिक भिडले! आपले गावकरीही कोयता, दांडे घेऊन नडले, सीमेवर काय काय घडतेय...  - Marathi News | Bangladesh-India soldiers clashed! Our villagers also fought with sickles and sticks, what is happening on the border... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश-भारताचे सैनिक भिडले! आपले गावकरीही कोयता, दांडे घेऊन नडले, सीमेवर काय काय घडतेय... 

बांगलादेशातील या अस्थिरतेचे पडसाद भारतीय सीमेवरही उमटू लागले आहेत. नुकतेच भारतीय जवान आणि बांगलादेशी सैन्य समोरासमोर आले होते. ...

अन्वयार्थ | विशेष लेख: सावध असा, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची पाळ ढासळते आहे..! - Marathi News | Interpretation | Special Article: Be careful, the banks of Lonar Lake in Buldhana district are collapsing..! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ | विशेष लेख: सावध असा, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची पाळ ढासळते आहे..!

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पूर्वेकडील पाळाला भूस्खलनामुळे धोका निर्माण झाल्याचे अलीकडेच लक्षात आले आहे. हा ठेवा वाचविण्यासाठी काय करता येईल? ...

केसगळती थांबवण्याचे ५ स्वस्तात मस्त नॅचरल उपाय, कोणताही एक केला तरी दिसून येईल फरक! - Marathi News | 5 best natural remedies to stop hair fall, know how to use it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसगळती थांबवण्याचे ५ स्वस्तात मस्त नॅचरल उपाय, कोणताही एक केला तरी दिसून येईल फरक!

Hair Fall Home Remedies : काही असेही घरगुती आणि नॅचरल उपाय आहेत ज्यांचा वापर खूप आधीपासून केसगळती रोखण्यासाठी केला जातो. त्याच उपायांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...