लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"आरशात पाहिलं का? सरडा पण लाजेल"; एकनाथ शिंदेंनी टीका करताच आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Aditya Thackeray reacts after Eknath Shinde criticizes CM Devendra Fadnavis visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आरशात पाहिलं का? सरडा पण लाजेल"; एकनाथ शिंदेंनी टीका करताच आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला होता. ...

२४६७ कोटींच्या 'ज्ञानराधा' घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुरेश कुटे आता ईडीच्या कोठडीत - Marathi News | Dnyanradha scam mastermind Suresh Kute now in ED custody; Rs 2467 crore case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४६७ कोटींच्या 'ज्ञानराधा' घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुरेश कुटे आता ईडीच्या कोठडीत

ज्ञानराधा सोसायटीने १२ ते १४ टक्के व्याजदराने परतावा देणाऱ्या अनेक ठेव योजना सादर केल्या होत्या ...

राज्याच्या ड्रॉप बॉक्समध्ये ९ लाखांहून अधिक विद्यार्थी; 'शाळाबाह्य'ची संख्या लाखात; सर्वाधिक ठाण्यात - Marathi News | More than 9 lakh students in the state drop boxes Number of 'out-of-school' students in lakhs; Highest in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रॉप बॉक्समध्ये ९ लाखांहून अधिक विद्यार्थी; 'शाळाबाह्य'ची संख्या लाखात; सर्वाधिक ठाण्यात

काय आहे ‘ड्रॉप बॉक्स’ संकल्पना? जाणून घ्या सविस्तर ...

आजचे राशीभविष्य: आर्थिक विषयांचे योग्य नियोजन; व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होणार - Marathi News | Today Daily Horoscope 10 january 2025 Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक विषयांचे योग्य नियोजन; व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होणार

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

'टोरेस'ची राज्यभर फस‌वणूक साखळी; आर्थिक गुन्हे शाखेचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन - Marathi News | Torres scam State-wide fraud chain Economic Offences Wing conducts search operations at six locations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'टोरेस'ची राज्यभर फस‌वणूक साखळी; आर्थिक गुन्हे शाखेचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन

घर, कार्यालयांची झाडाझडती, कोट्यवधी रुपये जप्त ...

राज्यातील १९५० गृहसंकुलांच्या बांधकामांना महारेराची स्थगिती; बँक खातीही गोठवली - Marathi News | MahaRERA suspends construction of 1950 housing complexes in the state; Bank accounts also frozen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १९५० गृहसंकुलांच्या बांधकामांना महारेराची स्थगिती; बँक खातीही गोठवली

आणखी ३४९९ प्रकल्पांवर कारवाईची टांगती तलवार ...

न्यायालयाने फेटाळली भगतसिंह कोश्यारी यांच्या २०२२ मधील निर्णयाला आव्हान देणारी याचिका - Marathi News | Court dismisses Bhagat Singh Koshyari's petition challenging 2022 decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायालयाने फेटाळली भगतसिंह कोश्यारी यांच्या २०२२ मधील निर्णयाला आव्हान देणारी याचिका

'याचिका निराधार आहे', असे निरीक्षण नोंदवून मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली ...

तर शुभदा कदाचित वाचली असती! बघ्याची भूमिका घेणारे तिच्या मदतीला आलेच नाहीत... - Marathi News | Pune Shubhada Kodare Murder Case Video Goes Viral If People in Crowd Had Helped Girl Might Have Been Saved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तर शुभदा कदाचित वाचली असती! बघ्याची भूमिका घेणारे तिच्या मदतीला आलेच नाहीत...

शुभदा केदारे (वय २८) हिच्यावर कोयत्याने हल्ला करतानाचा व्हिडीओ व्हायरल ...

गहू, तांदूळ महाग होणार, पाण्याची टंचाईही भासणार; अब्जावधी लोकांना करावा लागेल सामना - Marathi News | Wheat, rice will become expensive, there will also be water shortage; billions of people will have to deal with it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गहू, तांदूळ महाग होणार, पाण्याची टंचाईही भासणार; अब्जावधी लोकांना करावा लागेल सामना

पिकांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे देशाच्या अन्नसुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे ...