राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परळीतील वाढलेल्या गुन्हेगारीवर बोट ठेवले आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...
एक घटना समोर आलीये. एका पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला. ज्या तरुणीने हा आरोप केला, तिच्यासोबत आता आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने लग्न केलं. ...