लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

काँग्रेस, भाजपमधील फरक जनतेला कामातून कळावा - नितीन गडकरी - Marathi News | People should know the difference between Congress and BJP through their work: Nitin Gadkari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस, भाजपमधील फरक जनतेला कामातून कळावा - नितीन गडकरी

शिर्डीत पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनात मंत्री गडकरी रविवारी बोलत होते. ...

अमित शाह यांनी घेतली बैठक; प्रतिमा टिकवा, मंत्र्यांना आदेश - Marathi News | Amit Shah holds meeting; orders ministers to preserve image | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अमित शाह यांनी घेतली बैठक; प्रतिमा टिकवा, मंत्र्यांना आदेश

भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या समारोपानंतर अमित शाह यांनी मंत्र्यांची बैठक घेतली. ...

कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का?, सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार - Marathi News | Walmik Karad's custody be extended? CID officers will present him in court tomorrow | Latest beed News at Lokmat.com

बीड :कराडचा कोठडीतला मुक्काम लांबणार का?, सीआयडी अधिकारी उद्या कोर्टात हजर करणार

सीआयडीच्या तपासात कराडवर आणखी कोणती संक्रांत येणार हे १४ जानेवारीला स्पष्ट होईल. ...

पोलिसांकडून कारवाई, मात्र तरीदेखील ऑनलाइन मिळतोय जीवघेणा नायलॉन मांजा - Marathi News | Police take action, but deadly nylon rope is still available online | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांकडून कारवाई, मात्र तरीदेखील ऑनलाइन मिळतोय जीवघेणा नायलॉन मांजा

इन्स्टाग्रामसह इंटरनेटवर उघडपणे होतेय विक्री : मनपा प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष ...

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, पौडी-सत्याखाल येथे बस दरीत कोसळली; ६ प्रवाशांचा मृत्यू, २१ जण जखमी - Marathi News | Horrific accident in Uttarakhand, bus falls into a gorge at Pauri-Satyakhal; 6 passengers killed, 21 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, पौडी-सत्याखाल येथे बस दरीत कोसळली; ६ प्रवाशांचा मृत्यू, २१ जण जखमी

उत्तराखंडमधील पौडी सत्याखाल येथील दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. ...

भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; सुट्टीमुळे कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी नाही - Marathi News | Massive fire breaks out at a company in Bhosari MIDC; No loss of life due to holiday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; सुट्टीमुळे कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी नाही

भोसरी एमआयडीसी सेक्टर नंबर १० परिसरातील ऋषी पॉली बॉण्ड या प्लास्टिक मोल्डिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. ...

महाराष्ट्रातील १५ पारंपारीक दागिन्यांची नावं; लग्नसराईत हे सुंदर दागिने घातले की सुंदरच दिसणार! - Marathi News | Maharashtrian Traditional Jewellery : 15 Maharashtrian Traditonal Jewellery | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :महाराष्ट्रातील १५ पारंपारीक दागिन्यांची नावं; लग्नसराईत हे सुंदर दागिने घातले की सुंदरच दिसणार!

Maharashtrian Traditional Jewellery : पारंपारीक दागिन्यांची नावं बऱ्याचजणांना माहीत नसतात. त्यामुळे ज्वेलरी विकत घेताना अनेकजण गोंधळलेले असतात. ...

"शरद पवार, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली..."; अमित शाहांचा हल्लाबोल - Marathi News | "Sharad Pawar, Uddhav Thackeray were shown their place Amit Shah's criticized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"शरद पवार, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून दिली..."; अमित शाहांचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री अमित शाह आज शिर्डी येथील भाजपाच्या अधिवेशनात उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ...

मूग डाळीच्या खिचडीत १ पदार्थ घाला, व्हिटामीन बी-१२ मिळेल-खिचडी होईल स्वादिष्ट पौष्टिक - Marathi News | Mix These Ingredient In Moong Dal Khichdi To Get Maximum Benefits  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूग डाळीच्या खिचडीत १ पदार्थ घाला, व्हिटामीन बी-१२ मिळेल-खिचडी होईल स्वादिष्ट पौष्टिक

Mix These Ingredient In Moong Dal Khichdi : ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांनी आपल्या आहारात मूग डाळीच्या खिचडीचा समावेश करायला हवा. ...