राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत गोरक्षकांच्या दबावामुळे गोव्यात बीफचा तुटवडा असतानाही सरकार निष्क्रिय राहिल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते फ्रान्सिस्क सार्दीन यांनी केला आहे. ...
गोल्डन ग्लोबच्या एम व्ही सेंट डोमिनो कॅसिनोला १६ जानेवारीपर्यंत जेटी देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. प्रदोष यांनी न्यायालयात सांगितले. ...
केपटाऊन कसोटीमधील पराभवामुळे भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशा फरकाने पिछाडीवर पडला आहे. त्याबरोबरच या सामन्यातील खराब खेळाचा फटका भारतीय संघातील खेळाडूंनाही बसला असून, कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या आयसीसी कसोटी फलंदाजां ...
राज्य शासनाने शेतमालाच्या दरासंदर्भात केलेल्या शिफारसींचा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे केले. ...
अहमदबाद स्मॅश मास्टर्सचा एच. एस. प्रणॉय याने मुंबई रॉकेट्सच्या सान वोन हो याच्यावर १५-१२, १५-१२ असा विजय मिळवला. त्यासोबतच अहमदाबादने दोन गुणांची आघाडी घेतली आहे. ...
दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या प्रश्नाबाबत येत्या चार आठवड्यात निकाल सुनावणार असल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. दक्षिण भारतामधून वाहत बंगालच्या उपसागराला मिळाणाऱ्या कावेरी नदीच्या पाण्यावरून कर्नाटक आण ...
क्षणिक आकर्षणामधून निर्माण झालेल्या प्रेमामधून उच्चशिक्षित तरुणी आणि अल्पशिक्षित तरुणाने लग्न केले. मात्र, मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे लक्षात येताच तरुणीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ...