चीन पाकिस्तानमध्ये लष्करी तळ उभारण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनची या संदर्भात पाकिस्तानबरोबर चर्चा सुरु आहे. पाकिस्तानने परवानगी दिल्यास चीनचा हा परदेशातील दुसरा लष्करी तळ ठरेल. ...
भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफिज सईद निर्माण होतील, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे ...
उत्तर काश्मीरमधील कुपवाडयातील तंगधारमध्ये हिमस्खलनात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पर्यटकांची गाडी कुपवाडयाहून करनाह येथे येत असताना ही दुर्घटना घडली. ...
'देवा' सिनेमाच्या यशानंतर नंतर तेजस्विनी पंडितचा आगामी सिनेमा संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा' ५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ह्या सिनेमात तेजस्विनीची बबली ह्या भूमिकेत दिसणार आहे.टिझरमध्ये बबलीची ओळख 'लक्ष्मी रोडची दीपिका पदुकोण' ह्या नावा ...