लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जिल्हा बॅँकेच्या आर्थिक नाड्या आवळणार - Marathi News | The financial rolls of the district bank will be implemented | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँकेच्या आर्थिक नाड्या आवळणार

जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने दर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणारे वेतन आठवडा उलटत आला तरी झालेले नाहीत. ...

पत्रकारावर हल्ला केल्यास 3 वर्ष कारावास, विधेयक मंजूर - Marathi News | If the attack on the journalist gets 3 years of imprisonment, the bill is approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्रकारावर हल्ला केल्यास 3 वर्ष कारावास, विधेयक मंजूर

पत्रकारांवर होणा-या हल्ल्यांपासून त्यांना संरक्षण देणारं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे ...

बँकेतून ग्राहकाच्या रोकडसह मोबाइलची चोरी - Marathi News | Mobile theft with the customer's cash in the bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बँकेतून ग्राहकाच्या रोकडसह मोबाइलची चोरी

बँकेतील रांगेत पैसे भरण्यासाठी उभ्या असलेल्या इसमाच्या खिशातील रोकड व मोबाइल चोरट्यांनी चोरून नेला़ ...

धुळे येथे भाजी बाजाराची इमारत पाडण्यावरून तणाव - Marathi News | Tension on vegetable market building in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे येथे भाजी बाजाराची इमारत पाडण्यावरून तणाव

भाजी बाजाराच्या इमारतीची मुदत संपली असून ती पाडण्यासाठी महापालिकेचे जेसीबी आणण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला़ ...

दोन नराधमांना फाशीची शिक्षा - Marathi News | Death sentence for two Naradhaas | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन नराधमांना फाशीची शिक्षा

कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे ५ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिचा खून करणाºया दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.पी. दिवटे यांनी ...

आश्रमशाळेतील 10 वर्षावरील रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत - Marathi News | Ten-year-old wage earner will always be in the ashram school | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आश्रमशाळेतील 10 वर्षावरील रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत

आदिवासी विकास विभागाच्या विविध आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने काम करणा:या वर्ग 3, वर्ग 4 कर्मचा:यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ...

भाजपा नेत्याचे वर्णद्वेषी बोल ! आम्ही राहतो काळया लोकांसोबत - Marathi News | Speaker of BJP leader speaks! We live with black people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्याचे वर्णद्वेषी बोल ! आम्ही राहतो काळया लोकांसोबत

वर्णव्देषाच्या मुद्यावर बोलताना भाजपाचे माजी खासदार तरुण विजय यांनी दक्षिण भारतीयांबद्दल धक्कादायक विधाने केली आहेत. ...

‘रामायण’ निवासस्थानी महापौरांचा प्रवेश - Marathi News | Mayor's entry at 'Ramayana' residence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रामायण’ निवासस्थानी महापौरांचा प्रवेश

महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २५ दिवसांनी रंजना भानसी यांनी महापौरांसाठी असलेल्या ‘रामायण’ निवासस्थानी विधिवत पूजापाठ करत प्रवेश केला. ...

डीआयजींसह एसपींना खंडपीठाची नोटीस - Marathi News | SC issues notice to SC | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डीआयजींसह एसपींना खंडपीठाची नोटीस

याप्रकरणाची फाईल बंद केली़ फिर्यादी माहेती याने पंतप्रधान, राष्ट्रपतींर्पयत पाठपुरावा केला़ अखेर न्याय मिळावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़ ...