लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परळीत थर्मल परिसरातील जागेतच राखेचे साठे; अवैध वाहतूक सुरूच, प्रशासन करतंय काय? - Marathi News | Ash deposits in the thermal area of Parli; Illegal transportation continues, what is the administration doing? | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत थर्मल परिसरातील जागेतच राखेचे साठे; अवैध वाहतूक सुरूच, प्रशासन करतंय काय?

परळीत राखेची अवैध वाहतूक सुरूच : सरपंचाच्या मृत्यूने प्रकरण आणखी तापले ...

जगातील श्रीमंत आणि शक्तिशाली देशांपैकी एक, पण या देशाचा एकही सैनिक आतापर्यंत झालेला नाही शहीद - Marathi News | Switzerland Military: One of the richest and most powerful countries in the world, but not a single soldier of this country has been martyred so far. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीमंत, शक्तिशाली देशांपैकी एक, पण या देशाचा एकही सैनिक आतापर्यंत झालेला नाही शहीद

Switzerland Military: जागतिक पातळीवर शांततेच्या कितीही चर्चा सुरू असल्या तरी जगातील कुठल्या ना कुठल्या भागात संघर्ष हा सुरूच असतो. सीमावाद, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि इतर कारणांमुळे युद्ध, चकमकी घडत असतात. या संघर्षामध्ये हजारो सैनिकांचा मृत्यू होत ...

"तो रोज मला I Love You असं पाठवायचा आणि...", शिवाली परबला आला चाहत्याचा विचित्र अनुभव - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab shared fan experience said he send me i love you mail everyday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"तो रोज मला I Love You असं पाठवायचा आणि...", शिवाली परबला आला चाहत्याचा विचित्र अनुभव

मुलाखतीत शिवालीने एका चाहत्याचा विचित्र अनुभव सांगितला. एक चाहता रोज शिवालीला I Love You असा मेल पाठवायचा. ...

Lal Kanda Bajarbhav : मकर संक्रांतीला लाल कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav red onion price on Makar Sankranti, see details market rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मकर संक्रांतीला लाल कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Lal Kanda Bajarbhav : आज मकर संक्रातीच्या (Makar Sankrat) दिवशी आज लाल कांद्याला सरासरी इतके रुपये दर मिळाला. ...

स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जातोय; ॲप आधारीत व्यवसायाच्या विरोधात टेम्पोचालकांचा बंद - Marathi News | Local businessmen are losing their jobs Tempo drivers strike against app based businesses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला जातोय; ॲप आधारीत व्यवसायाच्या विरोधात टेम्पोचालकांचा बंद

मागील काही दिवसांपासून ॲप पोर्टलवर आधारित टेम्पो बूक करून त्यातूनच माल नेला जातो, यामुळे स्थानिक टेम्पोचालकांना रोजगार मिळेनासा झालाय ...

इस्रायल-हमास युद्ध संपणार; अब्जावधींची राख, हजारोंचा बळी, हमासने स्वीकारलेल्या मसुद्यात असा आहे एक्झिट प्लॅन - Marathi News | Israel-Hamas war will end; Billions in ashes, thousands killed, Hamas accepts the draft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्ध संपणार; अब्जावधींची राख, हजारोंचा बळी, हमासने स्वीकारलेल्या मसुद्यात असा आहे एक्झिट प्लॅन

हमासने युद्धविरामाचा मसुदा स्वीकार केला असून इस्रायल यावर आणखी विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यात अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांना सोडण्यास हमास तयार झाला आहे.  ...

PHOTO: शिवानी रांगोळेचं मकर संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट, पैठणी साडीत खुललं सौंदर्य - Marathi News | marathi actress tula shikvin changlach dhada shivani rangole makar sankranti 2025 special look shared photo on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: शिवानी रांगोळेचं मकर संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट, पैठणी साडीत खुललं सौंदर्य

अभिनेत्री शिवानी रांगोळेचा मकर संक्रांतीनिमित्त खास लूक. ...

"जसप्रीत बुमराहला मी कुठलंही रेटिंग देणार नाही; तो जर अ‍ॅलन बॉर्डरसमोर खेळला असता तर..." - Marathi News | Jasprit Bumrah would have even troubled Sir Don Bradman said Adam Gilchrist | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जसप्रीत बुमराहला मी कुठलंही रेटिंग देणार नाही; तो जर अ‍ॅलन बॉर्डरसमोर खेळला असता तर..."

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ॲडम गिलख्रिस्टने असे विधान केले आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...

बावधनमध्ये ‘दम मारो दम’; पबमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई - Marathi News | Dum Maro Dum in Bavdhan; Police take action against hookah parlor in pub | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बावधनमध्ये ‘दम मारो दम’; पबमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी पबवर कारवाई केली.   ...