जिल्हा बॅँकेच्या किसान तसेच डेबीट कार्डचे विमोचन सोमवारी दुपारी 2 वाजता माजी मंत्री एकनाथराव खडसे, बॅँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांच्या हस्ते झाले. ...
चोपडा शाखेतील नोटबदली प्रकरणात सीबीआयने चाजर्शिट दाखल केल्यानंतर त्यात ज्या अधिकारी व कर्मचा:यांचे नाव येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. ...
पाच तारखेपासून आयपीएलच्या दहाव्या रणसंग्रामाला सुरुवात होत आहे. 2००८पासून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी स्पर्धेने अनेक खेळाडूंच्या स्वप्नांचीही पूर्ती केली आहे. ...