Next

आझाद मैदानात नेतन्याहू 'गो बॅकच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 05:04 PM2018-01-18T17:04:14+5:302018-01-18T17:05:00+5:30

मुंबई - ईस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंविरोधात सीपीआय आणि इंडिया फिलिस्तीन सँलिडँरिटी फोरमने आझाद मैदानात तीव्र निदर्शने सुरू आहेत. नेतन्याहू ...

मुंबई - ईस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंविरोधात सीपीआय आणि इंडिया फिलिस्तीन सँलिडँरिटी फोरमने आझाद मैदानात तीव्र निदर्शने सुरू आहेत. नेतन्याहू गो बॅकच्या घोषणा देत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला आहे.