Next

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा मुंबई दौरा, नरीमन हाऊस परिसरातील सर्व दुकानांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 02:18 PM2018-01-18T14:18:19+5:302018-01-18T14:23:23+5:30

मुंबई , इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू गुरुवारी (18 जानेवारी) मुंबईच्या दौरा आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नरीमन हाऊस परिसरातील ...

मुंबई , इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू गुरुवारी (18 जानेवारी) मुंबईच्या दौरा आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नरीमन हाऊस परिसरातील सर्व दुकानांची झाडाझडती घेण्यात आली.