खेळाडू व मुलांच्या सोयीसाठी व्हिटीसी मैदान दुरस्ती करण्यात केले. मात्र उद्घाटनाच्या श्रेयासाठी खेळाडू व मुलांना मैदाना पासून वंचित करू नका. असा सल्ला मनविसेने देवून तसे निवेदन महापौर, आयुक्तांना दिल्याची माहिती जिल्हाउपाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली. ...
मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून गुरुवारी गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी अवघ्या ९ मिनिटात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित ...
वीजमंत्रीपदी असताना केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्य़ाबाबत माविन गुदिन्हो यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. गुदिन्हो यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी केली जावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर व सिद्धनाथ बुयांव ...
पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन स ...
सलग दोन पराभवांसह दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमवावी लागल्याने भारतीय संघासह कर्णधार विराट कोहली टीकेचे लक्ष्य होत आहे. बुधवारी आटोपलेली सेंच्युरियन कसोटी भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली असली तरी हा सामना विराट कोहलीसाठी मात्र वैयक्तिक यश देण ...
गोव्यातील खनिज खाणींचा सरकारने लिलाव पुकारू नये. खनिज लिजांची मालकी सरकारने स्वत:कडेच ठेवावी आणि फक्त उत्खनन करण्याचे कंत्रट खासगी कंपन्यांना द्यावे, अशी नवी मागणी गोवा फाऊंडेशनने केली आहे. ...
29 हँडीक्राफ्ट वस्तूंवरील कर माफ करण्याचा आणि 49 वस्तूंवरील कर कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
‘ब्ल्यू व्हेल’ या मोबाइल गेमपासून शालेय विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी सर्व शाळांमध्ये सल्लागार समिती कार्यान्वित केली जाणार आहे. राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांनी १५ जानेवारीला हे आदेश पारित केलेत. ...