लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिंगापुरात विदेशी आयटी व्यावसायिकांना व्हिसा नाही - Marathi News | Singaporeans do not have foreign IT professionals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिंगापुरात विदेशी आयटी व्यावसायिकांना व्हिसा नाही

सिंगापूरमध्ये काम करणाऱ्या भारतीय आयटी व्यावसायिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे ...

ईटीएफ्सचा विस्तार देशातील ५८८ शहरांत - Marathi News | ETFs expand in 588 cities across the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईटीएफ्सचा विस्तार देशातील ५८८ शहरांत

भारतात एक्स्चेंज ट्रेडेड फंड्सचा (ईटीएफ्स) मोठा विस्तार होत आहे. ५८८ शहरांतील गुंतवणूकदार आता या प्रकारच्या गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत. ...

भारतीय पर्यटक, प्रवाशांची आॅस्ट्रेलियाला मोठी पसंती - Marathi News | Indian tourists, travelers want Australia big favorites | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय पर्यटक, प्रवाशांची आॅस्ट्रेलियाला मोठी पसंती

भारतीय पर्यटक व प्रवाशांच्या दक्षिण आॅस्ट्रेलियातील खर्चात अवघ्या एका वर्षात १३ दशलक्ष आॅस्ट्रेलियन डॉलरची वाढ झाली ...

​ किशोरी आमोणकर यांची काही गाजलेली गाणी... - Marathi News | Some of Kishori Amonkar's songs are ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​ किशोरी आमोणकर यांची काही गाजलेली गाणी...

लोकप्रिय शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांच्या सुमधूर आवाजातील अशीच काही गाणी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. किशोरी आमोणकर यांना यापेक्षा दुसरी कुठलीच मोठी श्रद्धांजली होऊ शकत नाही, असे आमचे मत आहे. ...

हायवेवरील दारूबंदीमुळे पर्यटनाला फटका - Marathi News | Tourism caused by drinking liquor on the highway | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हायवेवरील दारूबंदीमुळे पर्यटनाला फटका

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत असलेल्या हाय-वेवरील दारूबंदीमुळे दहा लाख लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ...

गायकवाडला पोलीस कोठडी - Marathi News | Gaikwad gets a police cell | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गायकवाडला पोलीस कोठडी

शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड याला सोमवारी कल्याण न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...

घोलप, पावशे यांचे एकमेव अर्ज - Marathi News | The only application for Gholap and Pawshay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोलप, पावशे यांचे एकमेव अर्ज

सभापतीपदासाठी सेनेचे सदस्य संजय पावशे यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी महापालिकेचे सचिव संजय जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. ...

क्लृप्त्या लढवूनही करवसुली असमाधानकारकच! - Marathi News | The tax collection is also uncomfortable with the help of the captain! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्लृप्त्या लढवूनही करवसुली असमाधानकारकच!

केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी विविध क्लृप्त्या लढवूनही महापालिकेकडून समाधानकारक वसुली झालेली नाही ...

‘पी अ‍ॅण्ड टी’ला पाणी द्या - Marathi News | Give 'P & T' water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पी अ‍ॅण्ड टी’ला पाणी द्या

शहरातील पी अ‍ॅण्ड टी कॉलनीत भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. ...