10 रूपयांच्या नाण्याचे सर्व 14 डिझाइन वैध आहेत,तुमच्याकडे असलेलं 10 रूपयांचं नाणं पूर्णपणे वैध असून व्यवहारामध्ये ते नाणं स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून यांच्यासोबत गुजरातमधील धोलेरा गावात आयक्रिएट (iCreate) सेंटरचे बुधवारी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी iCreate मधील आय (i) हे अक्षर लहान का ठेवण्यात आले आहे, यासंदर्भात माहितीची पं ...
सावंतवाडी शहरातील युवाई ड्रग्ज, गांज्याच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री जुनाबाजार-चॅपेल गल्ली येथे उघड झाला. पाच- सहा कॉलेजच्या मुलांमध्ये सुरू असलेली नशेची पार्टी पालिकेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांच्यासह नागरिकांनी उधळू ...
जपानमधली सरकारी वाहिनी एनएचकेच्या कर्मचा-यानं चुकीचा संदेश पाठवल्यामुळे एकच गोंधळ उडाला. जपानच्या सरकारी वाहिनीच्या कर्मचा-यानं उत्तर कोरियानं जपानवर मिसाइल हल्ला केल्याचा संदेश पाठवला. ...
वाहतूक पोलीस शिपायाला शिवीगाळ, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून बुधवारी दुपारी १२ वाजता अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने अपक्ष आमदार बच्चू कडूंसह चौघांना प्रत्येकी सहा महिने शिक्षा व १२०० रुप ...
वावेचा सब-ब्रॅण्ड ऑनर इंडिया कपंनीने आपला आणखी एक 4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 21 जानेवारीपासून ठराविक वेळेत फिल्पकार्ट या ऑनलाइन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ...
शर्ट घेतानही प्लेन किंवा स्ट्राइप्स किंवा फार फार तर चेक्स शर्ट इथपर्यंतच त्यांची मजल. पुरु ष आणि महिलांसाठीच्या कपड्यात, स्टाइल आणि डिझाइनमध्ये कायमच खूप तफावत पहायला मिळते. ...