लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'दारू पाजली, जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला'; हरयाणा भाजप प्रदेशाध्यक्षांसह दोघांविरोधात गँगरेपचा गुन्हा - Marathi News | BJP Haryana chief Mohan Lal Badoli singer Rocky Mittal booked for gang-rape in Himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला'; हरयाणा भाजप प्रदेशाध्यक्षांसह दोघांविरोधात गँगरेपचा गुन्हा

Mohan Lal Badoli News: दिल्लीतील एका महिलेने भाजपचे हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली यांच्यासह गायक रॉकी मित्तल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. बलात्कार करून नग्न फोटो आणि व्हिडीओ काढल्याचेही महिलेने म्हटले आहे.  ...

धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं? - Marathi News | Beed Santosh Deshmukh murder case, MCOCA on Walmik Karad, Dhananjay Munde meets Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?

बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.  ...

Water Crisis : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जानेवारी महिन्यात सुरू झाली पाण्याची टंचाई - Marathi News | Water Crisis Water shortage began in January at the foothills of the Sahyadri Mountains. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जानेवारी महिन्यात सुरू झाली पाण्याची टंचाई

याच भागात सर्वांत जास्त पाऊस पडतो आणि याच भागात सर्वांत लवकर दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागतात. उन्हाळ्यात पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण करावी लागते. ...

तुमची होते पतंगबाजी, पक्ष्यांसाठी जीवाची बाजी! पुण्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजात अडकले पक्षी - Marathi News | Your kite flying is a risk to the lives of birds! Birds trapped in nylon nets at many places in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमची होते पतंगबाजी, पक्ष्यांसाठी जीवाची बाजी! पुण्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजात अडकले पक्षी

वीसहून अधिक पक्षी मांज्यामध्ये अडकल्याच्या घटना समोर आल्या. ज्यांची नोंद झाली नाही, अशा कित्येक घटना असू शकतील ...

Maize Bajar Bhav : लासलगाव बाजारात मक्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazaar Bhav: How much maize has arrived in Lasalgaon market; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव बाजारात मक्याची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Pune: भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू; चालकासह सात जण जखमी - Marathi News | Pune: Young woman dies after speeding car overturns; seven people including driver injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू; चालकासह सात जण जखमी

नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली ...

वाल्मिक कराडवर संक्रात; सरकारी पक्ष विरुद्ध आरोपींचे वकील, न्यायालयात नेमके काय घडलं? - Marathi News | Sankrat on Walmik Karad; Lawyers of the accused against the government party, what exactly happened in the court? | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मिक कराडवर संक्रात; सरकारी पक्ष विरुद्ध आरोपींचे वकील, न्यायालयात नेमके काय घडलं?

केज न्यायालयात न्यायालयीन कोठडी मिळताच मकोका लागला ...

Maha Kumbh 2025 मध्ये व्हायरल झालेल्या 'सुंदर साध्वी'ने मुलींना आकर्षित करण्याचा दिला मंत्र; केआरकेने व्हिडीओ केला शेअर - Marathi News | sadhvi harsha richhariya who went viral at Maha Kumbh 2025 gave a mantra to attract girls; KRK shares the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maha Kumbh 2025 मध्ये व्हायरल झालेल्या 'सुंदर साध्वी'ने मुलींना आकर्षित करण्याचा दिला मंत्र; केआरकेने व्हिडीओ केला शेअर

Maha Kumbh 2025 : सध्या सोशल मीडियावर महाकुंभ मध्ये सामील झालेल्या एका सुंदर साध्वीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

Microsoft मध्ये 'या' भारतीयाकडे मोठी जबाबदारी; Ai टीमचे करणार नेतृत्व... - Marathi News | Now Microsoft will work on AI; A big responsibility has been entrusted to the shoulders of 'this' Indian | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Microsoft मध्ये 'या' भारतीयाकडे मोठी जबाबदारी; Ai टीमचे करणार नेतृत्व...

Microsoft News : जय पारीख यांची Microsoft मध्ये महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...