सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न दिल्याने रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलावी लागली. तसंच एकंदरच सिनेमात काम करण्याच्या अनुभवावर श्रेयसने 'लोकमत फिल्मी'सोबत सविस्तर संवाद साधला आहे. ...
मोहन भागवत यांनी दावा केला आहे की, "प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती असताना संघाच्या 'घर वापसी' कार्यक्रमाचे कौतुक केले होते आणि जर हा कार्यक्रम नसता तर काही आदिवासी समुदाय देशद्रोही बनू शकले असते, असे म्हटले होते." ...
Atlas Cycle Share Price : २० दिवसात पैसे दुप्पट. होय. तुम्ही बरोबर वाचलंत. सायकल तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअरनं अवघ्या २० दिवसांत गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट केली आहे. ...
घरच्यांनी स्थळ शोधलं आणि लग्न ठरवलं. पण, तरुणीचा या लग्नाला विरोध होता. पोलीस आणि इतर लोकांसमोर तरुणीने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर वडिलांनी आणि तिच्या चुलत भावाने तिची हत्या केली. ...