लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मानखुर्दमध्ये महिलेवर मुलांसमोरच अत्याचार; घरात घुसून दार लावलं चाकूने अन्... - Marathi News | Mankhurd a boy entered 27 years woman house and physically assaulted her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्दमध्ये महिलेवर मुलांसमोरच अत्याचार; घरात घुसून दार लावलं चाकूने अन्...

मानखुर्दमध्ये एका २७ वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार ...

वाल्मीस मावेजाची ९३ कोटी रक्कम अदा केली नाही; ‘एनएचएआय’च्या संपत्ती जप्तीचा आदेश - Marathi News | Valmis Maveja's Rs 93 crore unpaid; NHAI orders seizure of movable assets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाल्मीस मावेजाची ९३ कोटी रक्कम अदा केली नाही; ‘एनएचएआय’च्या संपत्ती जप्तीचा आदेश

एकत्रित १०२ कोटी ५४ लाख रुपयांपेकी केवळ ७.६४ कोटी रुपये अदा करण्यात आले. इतर रक्कम देण्यास एनएचआयएने टाळाटाळ केली. ...

Goat Farming : शेळीपालनात नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Goat farming Techniques Pay attention to these things to avoid losses in goat farming, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळीपालनात नुकसान टाळण्यासाठी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या, वाचा सविस्तर 

Goat Farming : शेळीपालन करताना जर तुम्ही मूलभूत गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. ...

“देशातील निवडणूक प्रक्रिया सदोष, पारदर्शीपणे काम करणे ECचे कर्तव्य”; राहुल गांधींनी सुनावले - Marathi News | congress mp rahul gandhi said election process in the country is flawed and it is the duty of the eci to work transparently | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशातील निवडणूक प्रक्रिया सदोष, पारदर्शीपणे काम करणे ECचे कर्तव्य”; राहुल गांधींनी सुनावले

Congress MP Rahul Gandhi News: विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याने देशाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याचे लक्षात ठेवावे, असे राहुल गांधी म्हणाले. ...

मोठा मानापमान...! नितिशकुमार लोजपाच्या कार्यालयात गेले, पण चिराग पासवान नव्हते, फोन केला... - Marathi News | Big humiliation...! Nitish Kumar went to LJP office, but Chirag Paswan was not there, he called... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा मानापमान...! नितिशकुमार लोजपाच्या कार्यालयात गेले, पण चिराग पासवान नव्हते, फोन केला...

दही-चुडाचे आयोजन वर्षानुवर्षाचे वाद, रुसवेफुगवे मिटविण्यासाठी केले जाते. यातही राजकारण झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनडीएत मानापमानाचा वाद पेटणार आहे. ...

पोटापाण्याची शेतजमीन दिली तरीही प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे हात रोजगाराविना ! - Marathi News | Even though they are given agricultural land for their livelihood, the project-affected families are left without employment! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोटापाण्याची शेतजमीन दिली तरीही प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे हात रोजगाराविना !

Chandrapur : हताश प्रकल्पग्रस्तांचा वेकोलि व्यवस्थापकीय संचालक कार्यालयावर मोर्चा ...

विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ कोटींचे अकरा घोटाळेबाज हर्सूल कारागृहात - Marathi News | Eleven scammers of 21.59 crores from the Divisional Sports Complex are in Hersul jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ कोटींचे अकरा घोटाळेबाज हर्सूल कारागृहात

गुन्ह्यात आयटी ॲक्टची वाढ; तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे वर्ग ...

एक 'हँडबॅग'मुळे दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना झाली अटक; नेमकं काय घडलं? - Marathi News | South Korea's impeached president Yoon Suk Yeol was arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक 'हँडबॅग'मुळे दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना झाली अटक; नेमकं काय घडलं?

दक्षिण कोरियात बिघडलेली कायदा सुव्यवस्था पाहता यून यांनी देशात इमरजेन्सी म्हणजे मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली होती. ...

वर्कआउटनंतर थंड पाणी पित असाल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या नुकसान! - Marathi News | Is drinking cold water after exercise good or bad? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्कआउटनंतर थंड पाणी पित असाल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या नुकसान!

Workout Tips: बरेच लोक असेही असतात जे वर्कआउट दरम्यान किंवा त्यानंतर थंड पाणी पितात. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडतो की, वर्कआउटनंतर थंड पाणी प्यावं की नाही? ...