लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Walmik Karad : पोलीस व्हॅनमध्ये बसताना वाल्मीक कराडने आवाज दिलेला रोहित कोण?, सुरेश धसांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Walmik Karad Who is Rohit, voiced by Valmik Karad while sitting in the police van?, Suresh Dhas told everything | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस व्हॅनमध्ये बसताना वाल्मीक कराडने आवाज दिलेला रोहित कोण?, सुरेश धसांनी सगळंच सांगितलं

Walmik Karad : पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्याविरोधात काल मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

"सिनेमा साइन कर नाहीतर.." जेव्हा किंग खानने दिला नकार, अंडरवर्ल्डने दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | ''Sign the movie or else..'' When King Khan refused, the underworld threatened to kill him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमा साइन कर नाहीतर.." जेव्हा किंग खानने दिला नकार, अंडरवर्ल्डने दिली जीवे मारण्याची धमकी

Shah Rukh Khan:बॉलिवूडचा किंग खान शाहरुखलाही अंडरवर्ल्डच्या धमक्यांचा सामना करावा लागला होता. शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या संघर्षाबद्दल बोलताना दिसत आहे. ...

वाल्मिक कराडला पोलीस कोठडी, वकिलाचा संताप अनावर; बीड कोर्टाबाहेर समर्थकांचा राडा - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case - Court remands Walmik Karad to 7 days' custody, supporters protest outside the court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मिक कराडला पोलीस कोठडी, वकिलाचा संताप अनावर; बीड कोर्टाबाहेर समर्थकांचा राडा

संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याचसोबत जर कुणी दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही माफ करणार नाही अशी भूमिका कराड समर्थकांनी घेतली.  ...

सलग 8 दिवसांपासून क्रॅश होतोय हा चर्चित शेअर, गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं! - Marathi News | Share market kalyan jewellers stock extends fall 8th straight day stock slips above 25 percent detail is here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग 8 दिवसांपासून क्रॅश होतोय हा चर्चित शेअर, गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं!

शेअरमध्ये मोठी घसरण होण्याचा हा सलग आठवा ट्रेडिंग दिवस आहे... ...

२९० कोटी गोत्यात; चार बँका चौकशीच्या फेऱ्यात : पोलिसांचा तपास संपेना - Marathi News | 290 crores in the dump; Four banks under investigation: Police investigation not over | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२९० कोटी गोत्यात; चार बँका चौकशीच्या फेऱ्यात : पोलिसांचा तपास संपेना

Yavatmal : अपहारातील मुख्य सूत्रधार मोकाटच; पोलिस म्हणतात, शोध सुरू ...

"आता अतिशी हरिणीसारख्या दिल्लीतील रस्त्यावर..."; भाजपचे रमेश बिधुरी वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | "Just as a deer runs in the forest, Atishi is roaming the streets of Delhi"; BJP's Ramesh Bidhuri's controversial statement creates a stir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता अतिशी हरिणीसारख्या दिल्लीतील रस्त्यावर..."; भाजपचे रमेश बिधुरी वादाच्या भोवऱ्यात

Ramesh Bidhuri Controversy: काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानामुळे सुरू झालेल्या वादावर पडदा पडत नाही, तोच भाजपचे दिल्लीतील उमेदवारी रमेश बिधुरी यांनी अतिशी यांच्याबद्दल नव्याने वादग्रस्त विधान केले. ...

वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात; कोर्टाने सुनावली २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Court orders police custody to walmik karad till January 22 in mcoca case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात; कोर्टाने सुनावली २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

कोर्टाने दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वाल्मीक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

'जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी घर सोडले', संन्यासी बनलेल्या IIT इंजीनिअरची कहाणी... - Marathi News | 'I wanted to know the truth of life, people drove me crazy', the story of an IIT engineer who became a monk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी घर सोडले', संन्यासी बनलेल्या IIT इंजीनिअरची कहाणी...

Abhay Singh Viral Baba Maha Kumbh  2025 : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आलेल्या अभय सिंह यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ...

वर्धा जिल्ह्यात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का? - Marathi News | Are minor girls safe in Wardha district? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का?

Wardha : कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी ...