लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवर सतत क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. रशियन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी युक्रेनियन सरकारने वीज तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जगभरातून भारतावर विश्वास वाढला असून आज जागतिक स्तरावर, विशेषत: ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. ...
अपघात, चोरी, नियमबाह्य कामादरम्यान अनेक वाहने जप्त करण्यात येतात. परंतु, काही प्रकरणांत वाहनांचा दावेदारही येत नसल्याने ठाण्यांच्या आवारातील वाहने खराब होण्याची वेळ आली आहे. ...