लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चारचाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू, जामखेड शहराजवळील अपघात - Marathi News | Four people died after a four-wheeler fell into a well, accident near Jamkhed city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चारचाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू, जामखेड शहराजवळील अपघात

दुरुस्ती सुरू असलेल्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले ...

चहलवरील 'प्रेम आटलं'...या चर्चेत आता 'भूल भुलैय्या फ्रेम'सह धनश्रीचा 'अब बस करो...' सीन व्हायरल - Marathi News | Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Seen Uncomfortable In Front Of Camera Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलवरील 'प्रेम आटलं'...या चर्चेत आता 'भूल भुलैय्या फ्रेम'सह धनश्रीचा 'अब बस करो...' सीन व्हायरल

तिचा लूक एकदम स्टायलिश अन् परफेक्ट, पण.. ...

बेवफा सनम! सरकारी नोकरी मिळताच नवऱ्याला दिला डच्चू; सासरच्या घरी राहण्यासाठी १ कोटींची केली मागणी - Marathi News | viral news wife breaks off relations with husband after getting a government job demands 1 crore rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेवफा सनम! सरकारी नोकरी मिळताच नवऱ्याला दिला डच्चू; सासरच्या घरी राहण्यासाठी १ कोटींची केली मागणी

कानपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, पत्नीला सरकारी नोकरी मिळताच तिने पतीची साथ सोडली आहे. ...

धक्कादायक! अचानक नाका-तोंडातून फेस आला अन् तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | Shocking Suddenly foam came out of the nose and mouth and the young man died on the spot What exactly happened | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! अचानक नाका-तोंडातून फेस आला अन् तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?

गावातील लोकांनी त्याला तात्काळ अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ...

विद्यार्थ्यांसाठी 'अटल' उपक्रम; चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती - Marathi News | Atal initiative for students Chandrakant Patil gave information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांसाठी 'अटल' उपक्रम; चंद्रकांत पाटलांनी दिली माहिती

महाराष्ट्र राज्य सीईटी सेलकडून सुरू करण्यात आलेल्या ‘अटल’ (ATAL – Assessment, Tests And Learning) ऑनलाइन नोंदणी प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. ...

वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले; सुरेश धस यांनी आतापर्यंतचं सगळेच सांगितले - Marathi News | Dhananjay Munde was ruined by Walmik Karad; Suresh Dhas interview on Beed Santosh Deshmukh murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले; सुरेश धस यांनी आतापर्यंतचं सगळेच सांगितले

खंडणीत धनंजय मुंडेचे नाव आहेच, खूनामध्ये मी नाव घेतले नाही. वाल्मीक अण्णाने जे साम्राज्य तयार केले आहे ते मोडले पाहिजे. आका पॅटर्न संपवला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली.  ...

'मला म्हणाली की, तिला पैसे मिळतील आणि बॉसला तिकीट"; हरयाणातील भाजप नेत्याशी संबंधित बलात्कार प्रकरणाला नवे वळण - Marathi News | 'She told me she would get money and the boss a ticket'; new twist in rape case involving BJP leader in Haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मला म्हणाली की, तिला पैसे मिळतील आणि बॉसला तिकीट"; हरयाणातील भाजप नेत्याशी संबंधित बलात्कार प्रकरणाला नवे वळण

Mohan Lal Badoli Case: भाजपचे हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली यांच्यावर एका महिलेने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. या प्रकरणी गुन्हाही दाखल झालेला आहे.  ...

Mushroom Farming : मशरूम शेतीसाठी भाताचा पेंढ्या वापरा अन् पैसे वाचवा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Use rice straw for mushroom farming and save money, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मशरूम शेतीसाठी भाताचा पेंढ्या वापरा अन् पैसे वाचवा, जाणून घ्या सविस्तर 

Mushroom Farming : भाताच्या काडाचा किंवा पेंढ्यांचा उपयोग प्रामुख्याने मशरूम शेतीसाठी केला जातो, जाणून घेऊयात सविस्तर  ...

सायंकाळनंतर हेलिकॉप्टरच्या छत्रपती संभाजीनगरच्या आकाशात घिरट्या; नागरिकांमध्ये उत्सुकता - Marathi News | Suddenly, a helicopter flew around the sky at night; Chhatrapati Sambhajinagar residents are curious | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायंकाळनंतर हेलिकॉप्टरच्या छत्रपती संभाजीनगरच्या आकाशात घिरट्या; नागरिकांमध्ये उत्सुकता

सायंकाळनंतर अचानक हेलिकॉप्टरने शहराच्या मध्यभागी आणि प्रमुख भागांवरून फेऱ्या मारण्यास सुरुवात केली. ...