लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

BCCI ला अखेर 'उशिराने शहाणपण'! टीम इंडियाला मिळाला नवा बॅटिंग कोच; जाणून घ्या कोण? - Marathi News | Sitanshu Kotak added as batting coach to India team ahead of England white ball tour know more about him unknown facts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ला अखेर 'उशिराने शहाणपण'! टीम इंडियाला मिळाला नवा बॅटिंग कोच; जाणून घ्या कोण?

Who Is Sitanshu Kotak Team India New Batting Coach : सलग दोन कसोटी मालिका गमावल्यानंतर अखेर बीसीसीआय खडबडून जागी झाली आहे. ...

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयिताचा फोटो आला समोर; पायऱ्यांवरून पळताना दिसला - Marathi News | Saif Ali Khan case Photo of the suspect who attacked Saif Ali Khan surfaced; He was seen running down the stairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयिताचा फोटो आला समोर; पायऱ्यांवरून पळताना दिसला

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला. ...

VIDEO: लव्हयापा हो गया! ट्रेंडिंग गाण्यावर ज्ञानदा अन् विवेकचा जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष - Marathi News | marathi television actress lagnanatr hoilch prem fame dnyanada ramtirthkar and vivek sangle dance on loveyapa movie trending song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: लव्हयापा हो गया! ट्रेंडिंग गाण्यावर ज्ञानदा अन् विवेकचा जबरदस्त डान्स, एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

रेल्वे मार्गाच्या कामकाजाने शेतातील पीक मातीमोल - Marathi News | The work of the railway line has caused the price of crops in the fields to zero | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेल्वे मार्गाच्या कामकाजाने शेतातील पीक मातीमोल

Yavatmal : कपाशी, तूर, रब्बी पिकांची वाढ खुंटली; एकरी उत्पादनाला मोठा फटका ...

बिग बी, अजय देवगण ते सोनम... सैफ अली खानचं नाही तर 'या' स्टार्सच्या घरीही झालेली चोरी - Marathi News | Saif Ali Khan to Amitabh Bachchan Poonam Dhillon Sonam Kapoor salman khan sister arpita to ajay devgan this Bollywood Actors Who Became Victims Of Horrific Robbery Incident | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन, अजय देवगण ते सोनम... सैफचं नाही तर 'या' स्टार्सच्या घरीही झालेली चोरी

यापूर्वी देखील काही सेलिब्रिटींच्या घरी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. ...

“पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही”; सैफ अली खानवर हल्ला, भाजपा नेत्यांचा पलटवार - Marathi News | bjp pravin darekar replied sharad pawar and sanjay raut over bollywood actor saif ali khan attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पवार-राऊतांनी राजकारण करायची गरज नाही”; सैफ अली खानवर हल्ला, भाजपा नेत्यांचा पलटवार

BJP Pravin Darekar News: सैफ अली खान हल्लाप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते टीका करत असताना भाजपा नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

बांद्रा आता सुरक्षित नाही! सैफ अली खानसोबतच्या घटनेनंतर रवीना टंडनने गुन्ह्यांचा पाढाच वाचला - Marathi News | raveena tandon reacts on saif ali khan s attacked incident happened at his house says bandra is no more secure now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बांद्रा आता सुरक्षित नाही! सैफ अली खानसोबतच्या घटनेनंतर रवीना टंडनने गुन्ह्यांचा पाढाच वाचला

रवीना सोबतही काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली होती. ...

धारावी पुनर्वसन प्रकल्पास आक्सा गावकऱ्यांचा विरोध, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावले - Marathi News | Aksa villagers oppose Dharavi rehabilitation project, chase away officials who came for counting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्वसन प्रकल्पास आक्सा गावकऱ्यांचा विरोध, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावले

Dharavi Project: धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी जमिनींची मोजणी करण्याकरिता मालाड पश्चिम येथील आक्सा गावामध्ये आलेल्या नगर भूमापन अधिकाऱ्यांना आज गावकऱ्यांनी स्थानिक आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत हुसकावून लावले. ...

१७ रुपयांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, दिलाय ४६६१ टक्के मल्टीबॅगर परतावा; तुमच्याकडे आहे का?  - Marathi News | Investors jump on hardwyn Rs 17 share, gave 4661 percent multibagger return; Do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७ रुपयांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, दिलाय ४६६१ टक्के मल्टीबॅगर परतावा; तुमच्याकडे आहे का? 

या स्टॉकने गेल्या ३ वर्षात ४८५ टक्के तर २०१८ मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून ४,६६१ टक्के एवढा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ...