लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली - Marathi News | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana When will Ladki Bahin Yojana get her January salary? Aditi Tatkare reveals the date | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतीत चर्चा सुरू आहेत. ...

Video: मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार - Marathi News | Two-wheeler and four-wheeler chase to stop drunk driver Container thrill for half an hour on Chakan Shikrapur Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद चालकाला रोखण्यासाठी दुचाकींचा पाठलाग; चाकण शिक्रापूर रोडवर अर्धा तास कंटेनरचा थरार

कंटेनर चालकाला रोखण्यासाठी दुचाकीवरून अनेक नागरिकांनी पाठलाग केला, त्याला रोखण्यात यश आल्यानंतर संतप्त जमावाने चालकाला बेदम चोप दिला ...

OYO हॉटेलच्या रुममध्ये सापडला 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह; पोलिसांनी काय सांगितले? - Marathi News | Body of 32-year-old found in OYO hotel room; What did the police say? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :OYO हॉटेलच्या रुममध्ये सापडला 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह; पोलिसांनी काय सांगितले?

32 वर्षीय तरुणाचा मृतदेह ओयो हॉटेलच्या रुममध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शविच्छेदनासाठी पाठवला.  ...

हैदराबादच्या भक्तांवर शिर्डीला जाताना काळाचा घाला; उसाच्या ट्रॅक्टरला जीप धडकून ४ ठार - Marathi News | Devotees from Hyderabad attacked by black magic while going to Shirdi; 4 killed after jeep hits sugarcane tractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबादच्या भक्तांवर शिर्डीला जाताना काळाचा घाला; उसाच्या ट्रॅक्टरला जीप धडकून ४ ठार

छत्रपती संभाजीनगरात जखमींवर उपचार सुरू आहेत ...

Anjali Damania Interview Live: अंजली दमानियांनी Santosh Deshmukh प्रकरणात एन्ट्री का केली? - Marathi News | Anjali Damania Interview Live: Why did Anjali Damania enter the Santosh Deshmukh case? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Anjali Damania Interview Live: अंजली दमानियांनी Santosh Deshmukh प्रकरणात एन्ट्री का केली?

Anjali Damania Interview Live: अंजली दमानियांनी Santosh Deshmukh प्रकरणात एन्ट्री का केली? ...

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणी फेसाळलेलीच; रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात - Marathi News | Despite the Chief Minister's assurance, Indrayani remains polluted; Chemical-rich sewage is discharged directly into the riverbed without treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणी फेसाळलेलीच; रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात

एकीकडे पिंपरी - चिंचवड शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी खर्चून प्रकल्प उभे केले असतानाही सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी इंद्रायणीत सोडले जाते ...

कॉलरचे खरेखुरे नाव दाखवा, सेवा ऑन करा; दूरसंचार विभागाचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश - Marathi News | Show the real name of the caller, turn on the service; Department of Telecommunications orders telecom companies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कॉलरचे खरेखुरे नाव दाखवा, सेवा ऑन करा; दूरसंचार विभागाचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश

सध्या अनेकांना नाव एकाचे येतेय, फोन दुसऱ्याचाच येतोय. टेलिमार्केटिंग, फ्रॉड करणारे आदींचे फोन घेऊन लोक वैतागले आहेत. ...

मोबाईल लंपास करणाऱ्याचा धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग, आरपीएफची प्रशंसनीय तत्परता - Marathi News | Nagpur Crime News: Mobile thief chased in a moving train, RPF's promptness commendable | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल लंपास करणाऱ्याचा धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग, आरपीएफची प्रशंसनीय तत्परता

Nagpur Crime News: वेटिंग हॉलमध्ये सोफ्यावर पडून असलेला मोबाईल खिशात घालून जळगावकडे पळून जाणाऱ्या व्यक्तीचा आरपीएफच्या जवानाने धावत्या ट्रेनमध्ये पाठलाग केला आणि त्याला अजनी रेल्वे स्थानकावर पकडले. ...

घरातून उचलून नेत गतीमंद तरुणीवर अत्याचार; दुसऱ्या दिवशीही केला पाठलाग - Marathi News | A young woman was raped while being picked up from her house; she was chased the next day as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरातून उचलून नेत गतीमंद तरुणीवर अत्याचार; दुसऱ्या दिवशीही केला पाठलाग

या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ...