लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई आणि परिसरातील आक्रसत चाललेल्या निवासी जागा आणि त्यांच्या वाढत्या किमती, यामुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस विक्राळ होत चालली आहे. त्यावर उपाय म्हणून आरटीओने नवीन पार्किंग धोरणात काही सूचना करण्याचे ठरविले आहे. ...
मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. ...
Space Docking : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गेल्या ३० डिसेंबर रोजी स्पेस डॉकिंग प्रयोगासाठी पीएसएलव्ही-सी६० या प्रक्षेपकाने उपग्रहांसहित अवकाशात भरारी घेतली होती. ...