लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Market Yard : हिंगोली बाजार समिती पूर्ववत; सोयाबीनची आवक वाढली वाचा सविस्तर - Marathi News | Market Yard: Hingoli Market Committee restored; Soybean arrivals increased Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिंगोली बाजार समिती पूर्ववत; सोयाबीनची आवक वाढली वाचा सविस्तर

Market Yard : मकर संक्रांत निमित्त हिंगोली बाजार समितीच्या वतीने मोंढा आणि संत नामदेव हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी - विक्रीचे व्यवहार दोन दिवस बंद ठेवले होते. आता बाजार पूर्ववत झाला आहे. ...

कोचला चहा आणून देण्याचं काम अन् बरंच काही! शिखर धवननं शेअर केली पडद्यामागची गोष्ट - Marathi News | Shikhar Dhawan Stunning Revelation Of His Cricket Career Coach And More | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोचला चहा आणून देण्याचं काम अन् बरंच काही! शिखर धवननं शेअर केली पडद्यामागची गोष्ट

शिखर धवननं दिला क्रिकेटच्या प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा ...

वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यात मोठं घबाड; धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Shocking information revealed about Valmik Karads second wife jyoti jadhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यात मोठं घबाड; धक्कादायक माहिती समोर

फरार असताना वाल्मीक कराड हा काही दिवस ज्योती जाधवकडे राहण्यास होता, असंही सांगितलं जात आहे. ...

VIDEO : कोण आहेत हे लोक भौ? जे धबधब्याजवळ असे विचित्र कपडे घालून बसतात! - Marathi News | Spirit birds of wii towai tribe Papua New Guinea video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : कोण आहेत हे लोक भौ? जे धबधब्याजवळ असे विचित्र कपडे घालून बसतात!

Viral Video : असं सांगण्यात आलं की, पवित्र धबधब्याची सुरक्षा करण्यासाठी ते असं करतात आणि यांना या जमातीतील लोक 'स्पिरिट ऑफ बर्ड' म्हणतात. ...

जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | junaid khan and khushi kapoor loveyapa movie rehna kol romantic song released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

जुनैद खान आणि खुशी कपूर स्टारर 'लव्हयापा' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये केलं अनोखं फोटोशूट, चाहते म्हणतात- "ओळखताच येत नाहीये!" - Marathi News | Munni from Bajrangi Bhaijaan harshali malhotra did a unique photoshoot in an elevator | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये केलं अनोखं फोटोशूट, चाहते म्हणतात- "ओळखताच येत नाहीये!"

'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये खास फोटोशूट केलंय. त्यामुळे चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे (bajrangi bhaijaan) ...

चमकोगिरी करायची न्हाय; बीडमध्ये आणखी ६० शस्त्र परवाने रद्द, आकडा १६० वर पोहचला - Marathi News | No need to be flashy; 60 more arms licenses cancelled in Beed, number reaches 160 | Latest beed News at Lokmat.com

बीड :चमकोगिरी करायची न्हाय; बीडमध्ये आणखी ६० शस्त्र परवाने रद्द, आकडा १६० वर पोहचला

जिल्ह्यात १२८१ शस्त्र परवाना आहेत. त्यातील २३२ जणांवर गुन्हे दाखल होते. ...

धोका टळला, अभिनेता 'सेफ'! डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले- "पाठीच्या जखमेतून येणारं पाणी..." - Marathi News | saif ali khan attack health update doctor said he is out of danger will shift to special room from ICU | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धोका टळला, अभिनेता 'सेफ'! डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले- "पाठीच्या जखमेतून येणारं पाणी..."

Saif Ali Khan Health Update: सैफच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अपडेट दिले असून अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  ...

Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर - Marathi News | Shevga Powder : How to make powder from drumstick? Cost of setting up the industry; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर

Moringa Powder Business शेवगा (मोरिंगा) ही एक सुपरफूड भाजी मानली जाते, जी सामान्यतः दक्षिण भारतीय जेवणांमध्ये वापरली जाते. शेवग्याची पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. ...