लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राजकीय आणि आर्थिक हितसंबंध वेगवेगळे केल्यावरच शहराचे प्रश्न सोडवणे शक्य- सुलक्षणा महाजन - Marathi News | Solving the problems of the city after separation of political and economic interests - Sulakshana Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय आणि आर्थिक हितसंबंध वेगवेगळे केल्यावरच शहराचे प्रश्न सोडवणे शक्य- सुलक्षणा महाजन

देखभाल नसल्यामुळे इमारती पडणे, रुळ ओलांडताना होणारे अपघात किंवा परवाच झालेल्या एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीसारख्या घटना याच ताणातून निर्माण झालेल्या आहेत. शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी लोकमतशी यावर सविस्तर मते व्यक्त केली. ...

बसपा नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्यानंतर अलाहाबादमध्ये हिंसाचार, बसची जाळपोळ - Marathi News | Hijras and bus fire in Allahabad due to the killing of a BSP leader, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसपा नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्यानंतर अलाहाबादमध्ये हिंसाचार, बसची जाळपोळ

उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्याची हत्या करण्यात आल्यानंतर संतप्त जमावाने जाळपोळ करत हिंसाचाराला सुरुवात केली आहे. आंदोलकांनी बसची जाळपोळ करत एका खासगी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. ...

निवडणुकांसाठी कामाला लागा; शरद पवारांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश - Marathi News | Work for elections; Order for NCP workers of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकांसाठी कामाला लागा; शरद पवारांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. त्यातच जनमत सरकारच्या विरोधात असल्याने कामाला लागा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. ...

जिओचा सर्वात स्वस्त अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन, तोडला स्वतःचाच रेकॉर्ड  - Marathi News | jio data recharge plan offers reliance jio launch its all time lowest calling and data recharge plan for prepaid customer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचा सर्वात स्वस्त अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन, तोडला स्वतःचाच रेकॉर्ड 

रिलायन्स जिओ पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत आहे. आता कंपनीने स्वतःचाच जुना रेकॉर्ड तोडला आहे. कंपनीने नवीन अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन लॉन्च केला आहे. ...

पोलिसांच्या आधी मीडियाला सापडलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण - Marathi News | Honeypreet Indas, who has been absconding for a month, is finally arrested by the police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांच्या आधी मीडियाला सापडलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण

मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पंजाब पोलिसांनी हनीप्रीतला हरयाणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  ...

विर्सजित केलेल्या प्लास्टरच्या मूर्ती जलाशयातच आहेत पडून, पर्यावरणाचा होतोय -हास - Marathi News | The erosion of stucco images are in the reservoir, the environmental degradation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विर्सजित केलेल्या प्लास्टरच्या मूर्ती जलाशयातच आहेत पडून, पर्यावरणाचा होतोय -हास

अलिकडेच पार पडलेल्या गणेशोत्सव आणि नवदुर्गोत्सवात अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचाच वापर केला. या मूर्तींच्या विसर्जनानंतर अद्यापही त्या मूर्ती पाण्यात तशाच पडून असल्याने त्याचा जलचरांसह मानवी जीवनावर मोठ ...

उपचारासाठी पैसे नसल्याने आईनेच घेतला डेंग्यू पीडित मुलाचा जीव - Marathi News | Dengue victim's life, suicide after jumping in well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपचारासाठी पैसे नसल्याने आईनेच घेतला डेंग्यू पीडित मुलाचा जीव

एका महिलेने आपल्या पोटच्या सहा महिन्याच्या चिमुरड्याची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या मुलाला डेंग्यू झाला होता. मुलाचा उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने असहाय्य महिलेने पोटच्या मुलाची हत्या केली. ...

दिव्यांका त्रिपाठीने एअरलाइन्स कंपनीला सुनावले खडेबोल; पण का? वाचा सविस्तर! - Marathi News | Deepti Tripathi told the airline company Khdebol; But why? Read detailed! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांका त्रिपाठीने एअरलाइन्स कंपनीला सुनावले खडेबोल; पण का? वाचा सविस्तर!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये हैं मोहब्बतें’मधील इशिता अर्थात अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने एका प्रसिद्ध एअरलाइन कंपनीला चांगलेच खडसावले ... ...

राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी घेतली पश्चिम रेल्वेच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकांची भेट - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil took a meeting with the Additional General Manager of Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी घेतली पश्चिम रेल्वेच्या अतिरिक्त महाव्यवस्थापकांची भेट

विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांची भेट घेतली. ...