जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी व गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं आणि भारत अव्वल संघ असल्याचं सिद्ध झालं, सांगतायत लोकमतचे ... ...
अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका म्युझिक फेस्टीव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. या गोळीबारात 58 जणांचा मृत्यू झाला असून किमान 500 हून अधिक जण जखमी असल्याची माहिती आहे, अनेकजण गंभीर जखमी आहेत. ...
एलफिन्स्टन आणि परळला जोडणा-या पुलावर होणारी गर्दी व शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर या स्थानकांची चर्चा होत आहे. मात्र या स्थानकांच्या आसपासही अशीच संभाव्य अपघातांची स्थानकं वसलेली आहेत ...
भारताने रविवारी ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सात गडी राखून जिंकला. या विजयासोबतच भारतीय क्रिकेट संघ आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. ...
महाराष्ट्रातील मराठी वाचकांमधील लोकप्रिय लेखक ह. मो. मराठे यांच्या निधनाच्या वृत्ताने गोव्यातही अनेकांच्या मनात मराठे यांच्याविषयीच्या आठवणी तीव्रतेने जाग्या झाल्या आहेत. ...
इलेक्ट्रॉनिक्सने केलेली अॅडॉप्टिव्ह हेडलाइटची कमाल भारतात अद्याप तरी सर्व कार्सना दिलेली नाही. उच्च श्रेणीतील कार्सना ही सुविधा दिलेली आढळते. युरोप वा अमेरिकेत दिसणारी ही सुविधा भारतात येण्यास वेळ लागणार नाही, फक्त किंमत जास्त मोजावी लागेल इतकेच ...
इए स्पोर्टस् या कंपनीने आधी जाहीर केलेला फिफा १८ हा गेम ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला असून भारतात तो ३ ऑक्टोबरपासून मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक आर्ट म्हणजेच इए स्पोर्टस या कंपनीच्या फिफा या मालिकेतील सर्व गेम्सला जगभरातील युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती ...