लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देश सोडून बांगलादेशात आश्रयास आलेल्या भुकेल्या, संकटग्रस्त रोहिंग्यांना म्यानमारने आपल्या देशात परत बोलवावे असे आवाहन हसीना वाजेद यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना केले. म्यानमारमध्ये चालू असलेल्या हिंसक घटनांचा वाजेद यांनी निषेधही केला. ...
बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आज संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानवर निशाना साधला. त्या म्हणाल्या 1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यांनी 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला. ...
पणजी, दि. २२ - गोव्यात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची मटका साहित्य घरात सापडल्या प्रकरणी सीआयडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी तब्बल दोन तास चौकशी केली. ‘माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही. घर भाऊ बाबल याच्या नावावर आहे. तोच अधिक माहिती देऊ ...
पाकिस्तानच्या खेळाडूंना भारत सरकारने वेळेत व्हिसा आणि त्यांच्या सुरक्षेची हमी दिली, तरच भारतात होणा-या आगामी हॉकी विश्वचषकासाठी भाग घेऊ, अन्यथा हॉकी विश्वचषकावर बहिष्कार घालू अशी धमकी पाकिस्तान हॉकी महासंघाने दिली आहे. ...
पंतप्रधान कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाला पर्यटकांकडून किंवा भाविकांकडून केला जाणारा पर्वतीय परिसरातील कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यास सांगितलं आहे. भारतीय लष्कराने कचरा उचलण्याचं काम करावं यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...