आठवडाभरानंतर कोर्टवर परतलेले सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूचा जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत पराभवाला सामोर जाव लागले आहे. तर भारताच्याच श्रीकांत आणि प्रणय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवत भारताच्या आशा जिंवत ठेवल्या आहे ...
मुहर्रमच्या दिवशी दुर्गा विसर्जनाला बंदी घालण्याचा ममता बॅनर्जी सरकारचा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. राज्य सरकार असे मनमानी आदेश देऊ शकत नाही असेही कोर्टाने सुनावले आहे ...
कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी आज कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह पक्षातील सर्वच नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेच्या विधीने गुरुवारपासून (दि.21) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची नवदुर्गामधील प्रथम दुर्गा ... ...
आदिमाता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला घटस्थापनेच्या विधीने गुरुवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची नवदुर्गामधील प्रथम दुर्गा शैलपुत्रीच्या रुपात बैठी सालंकृत पूजा ...