शेतीत काहीच राहिलं नाही, अशी ओरड करणा-या सा-यांसाठी जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या एका तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ एका एकरातून वर्षभरात त्याने साडेनऊ लाख रुपये कमावले आहेत. ...
बेताल बोलणे, आपल्या अधिकारापेक्षा जास्त बोलणे या गोष्टी राजकारणात नव्या नाहीत. अनेकदा गावाकडच्या भाषेत ‘हवालदार केला की फौजदाराचा रुबाब का करतो’ असा वाक्प्रचारही वापरला जातो. सर्वच पक्षात असे नेते कमी जास्त प्रमाणात असतात. पण पारदर्शक कारभार करण्याची ...
२० हजार रुपयांत घर... अशी १० हजार घरे २००६ सालीच असंघटित कामगारांना मिळाली. आता ३५-४० हजारांत ३० हजार घरे दिली जाणार. मग आहे की नाही ‘घरांचा जादूगार...’ ...
एका व्यक्ती 11 महिन्याच्या पोटच्या पोराला दारुसाठी पैशै नसल्यामुळे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाच्या या क्रुररतेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
शिवाईनगरमधील एका ७० वर्षीय वृद्धेची सोनसाखळी खेचणा-याचे चित्रीकरण थेट सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तरीही, तक्रारदार सुमित्रा भीमराव राणे या महिलेचा केवळ तक्रार अर्ज घेऊन वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी बोळवण केली आहे. ...
खारघर येथील बँकेवर दरोडा टाकणाऱ्या तिघांना पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली आहे. बँकेतील लॉकर न तुटल्याने करोडो रुपयांची रक्कम चोरीला जाण्यापासून वाचली आहे. मात्र पकडले जाऊ नये या भीतीने त्यांनी बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला होता. ...
एकीकडे मुख्यालय प्रमुखांनी सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना हजर होण्यासाठी नोटिस बजावली असतांनाच ठाणे न्यायालयानेही त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन गुरुवारी फेटाळला. ...
पूर्व मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या कर्नाटकाची किनारपट्टी या भागात जोरदार वारे असल्याने येत्या आठवड्यातील पहिल्या काही दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ, लक्ष्यद्वीप, कर्नाटक किनारपट्टी भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ...