जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या दोन दिवसीय भारत दौ-याला आजपासून सुरुवात होत आहे. अबे आणि मोदी अहमदाबादच्या रोड शो दरम्यान ऐतिहासिक सिदी सय्यद मशिदीला भेट देणार आहेत. ...
मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्या बंदीसाठी गुढीपाडव्यानंतरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. गुढीपाडव्यानंतर मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक पिशव्या बंदी लागू करण्यात येईल अशी माहिती पर्यावरण मंत्री र ...
हवामान खात्याच्या तत्कालीन संचालिका डॉ.मेधा खोले यांना त्वरित अटक करुन कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती 25 सप्टेंबरला पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. ...
आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रम, बॅनर, फलक, हारतुरे यावर खर्च ना करता ती रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी जमा करावी, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले होते. ...
एकमेकांशी पटत नाही आणि भविष्यात पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यताही नाही या कारणावरून हिंदू दाम्पत्यास सहमतीने घटस्फोट घेणे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालामुळे सुकर झाले आहे. ...
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील , शिवसेनेचे दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या 5 सदस्यीय उपसमितीची स्थापना ...