पुण्यातील चतु:श्रृंगी येथील उद्योगपती डी. एस. के यांच्या बंगल्याजवळ कर्मचा-यांचं ठिय्या आंदोलन केलं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरहून आलेल्या कर्मचा-यांनी ... ...
बासंबा फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३०च्या सुमारास घडली. राजाराम ग्यानबा आढाव (३७ रा. ब्राम्हणवाडा ता. वाशिम) असे मयताचे नाव आहे. ते ज्ञानेश्वर अशोक येवले यांनी घेतलेल्या बुलेटची परभणी येथून ...
भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन देणाऱ्या भाजपाच्या आमदाराची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. भाजपाचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर मतदारसंघातील आमदार राजू तोडसाम यांनी एका ठेकेदाराकडे अप्रत्यक्षरित्या लाच मागितल्याचे समोर आले आहे. ...
चाकूच्या धाकावर एका सतरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या अश्विन टर्पे (२३, रा. टर्पेपाडा, ब्रह्मांड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. ...
ठाणे मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे आणि तिचा भावी पती मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे या दोघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
‘मृत्युंजय’ काय शिवाजी सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मृत्युंजय प्रतिष्ठान’च्या वतीने दिला जाणारा साहित्यविषयक पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांना तर समाजकार्य विषयक पुरस्कार कोल्हापूर येथील जीवनमुक्ती सेवा संस्थेला जाहीर झाला आहे. ...