मानवी तस्करांद्वारे निर्वासितांना समुद्रात ढकलून देण्याची गेल्या 24 तासांतील ही दुसरी घटना आहे. अशा घटनांमुळे इथिओपियन स्थलांतरितांच्या जीविताला असलेला धोका जगाच्या समोर आला आहे. ...
अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ‘आयआरसीटीसी’ने जय्यत तयारी केली आहे. ताशी २०० कि.मी. धावण्याची क्षमता असलेल्या तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात उकडीचे मोदक प्रवाशांना देण्यात येणार आहे. ...
ऑनलाईन व्हिडीओ शेअरिंगमध्ये फेसबुकने आता युट्युब या संकेतस्थळाच्या तोंडाला फेस आणण्याची तयारी सुरू केली असून एका नवीन फिचरच्या माध्यमातून याची चुणूक दिसून येत आहे. ...
देशाचे 13 वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. शपथग्रहण केल्यानंतर व्यंकय्या नायडू संसदेत आले त्यावेळी राज्यसभेत सर्वपक्षीय खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. ...
मलायका जेव्हा पार्टीत आली, तेव्हा सगळयांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर हे दोघे विभक्त होतील अशी चर्चा रंगत होती, परंतु तसे घडले नाही ...